Rocky Aur Rani Ki Prem Kahani | रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आलिया भट्ट झाली रणबीरच्या गाण्याची दिवाणी, शूटिंग संपताच धरला ठेका

आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर आलिया भट्ट करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंह दिसणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani | रॉकी और रानी की प्रेम कहानी' आलिया भट्ट झाली रणबीरच्या गाण्याची दिवाणी, शूटिंग संपताच धरला ठेका
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 3:58 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. गेल्या महिन्यात जूनमध्ये तिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. याशिवाय आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र हा चित्रपटही येत आहे. आलियाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाची (Movie) आतुरतेने वाट पाहात आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यामुळेच चाहते आलिया आणि रणवीरलासोबत पाहण्यासाठी आतुर आहेत. आलिया भट्टने तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केलीयं.

आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार

आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर आलिया भट्ट करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंह दिसणार आहे. माहितीनुसार आलियाने या चित्रपटातील तिचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण केल्यानंतर आलिया खूपच आनंदी दिसत होती. आलिया भट्टच्या शूट लोकेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

करण जोहरने आलिया भट्टचा व्हिडिओ केला शेअर

चित्रपट निर्माता करण जोहरने आलिया भट्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की शूटिंगच्या ठिकाणी सर्व कलाकार आणि क्रू आलियाला निरोप देत आहेत. व्हिडिओमध्ये रणवीर सिंहही दिसत आहे. दरम्यान, आलिया भट्टला डान्स करताना या व्हिडीओमध्ये दिसते आहे. आलिया भट्ट ‘डार्लिंग्स’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून आलिया भट्ट निर्माती म्हणून तिचा प्रवास सुरू करत आहे. आलिया तिच्या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.