Darlings | आलिया भट्टने ‘डार्लिंग्स’ चित्रपटातील 4 फोटो शेअर करत म्हटले….,पाहा खास फोटो!

आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्रामवर डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर पाहून चित्रपटात सस्पेन्स भरलेला असल्याचं दिसून येत आहे. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आलिया भट्टसोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील दिसणार आहेत.

Darlings | आलिया भट्टने 'डार्लिंग्स' चित्रपटातील 4 फोटो शेअर करत म्हटले....,पाहा खास फोटो!
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:52 PM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट ‘डार्लिंग्स’ चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून ती चित्रपट निर्माती म्हणून वेगळ्या प्रवासाला सुरूवात करते आहे. शाहरुख खान या चित्रपटासाठी आलियाला मदत करतोयं. सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असलेल्या आलिया भट्टने तिच्या डार्लिंग्ज चित्रपटाशी संबंधित काही फोटो मजेशीर कॅप्शनसह शेअर केली आहेत. ज्याची एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आलिया भट्टने (Alia Bhatt) नुकतेच डार्लिंग्स चित्रपटाशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत.

इथे पाहा आलियाने शेअर केलेली पोस्ट

आलियाने तिच्या ट्विटरवर चार फोटो शेअर केले

आलियाचा डार्लिंग्स चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत आहे. आलियाने तिच्या ट्विटरवर चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया भट्ट आणि शेफाली शाहसह चित्रपटाची दुसरी स्टारकास्ट देखील दिसत आहे. आलियाने फोटो शेअर करताना एक मजेशीर कॅप्शन दिले आहे. आलियाने लिहिले- ‘सध्या फोटो पहा, मी सोमवारी बॅटिंग्स दाखवेन.’ पाहा ही फोटो….

इंस्टाग्रामवर डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर शेअर केला

आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्रामवर डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर पाहून चित्रपटात सस्पेन्स भरलेला असल्याचं दिसून येत आहे. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आलिया भट्टसोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील दिसणार आहेत. आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’ हा ह्युमर कॉमेडीने भरलेला एक रोमांचक चित्रपट असेल.

करण जोहरने देखील डार्लिंग्स चित्रपटाविषयी पोस्ट शेअर

आलिया भट्टने डार्लिंग्स चित्रपट आपल्या हृदयाच्या सर्वात जवळ असल्याचे म्हटले होते. आलिया म्हणाली होती की, हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. निर्माता म्हणून हा माझा पहिला चित्रपट आहे, तोही रेड चिलीजसोबत. हा चित्रपट ज्या प्रकारे बनवला गेला आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. नुकतेच चित्रपट निर्माते करण जोहरने देखील डार्लिंग्स चित्रपटाविषयी पोस्ट शेअर केली होती.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.