विराट-अनुष्कावर अमिताभ यांनी असा विनोद केला की, चाहते म्हणाले…

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात.

विराट-अनुष्कावर अमिताभ यांनी असा विनोद केला की, चाहते म्हणाले...
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 5:27 PM

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मावर एक जबरदस्त विनोद केला आहे. (Amitabh Bachchan jokes about Virat Kohli and Anushka Sharma)

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा तो विनोद सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे. यासोबतच त्यांनी एक फोटो देखील शेअर केला असून त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या रंगाची हूडी परिधान केलेली दिसत आहे. रंग हे अजून पण उतरले नाही आणि उत्साहाचे विनोद पण अजून देखील थांबले नाही. अनुष्का आणि विराट यांच्याबद्दल आदरपुर्वक….

असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये चिमुकली एका हरियाणी गाण्यावर डान्स करताना दिसत होती. अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन लिहिले होते की, ‘…शो मस्ट गो ऑन!’

चिमुकली डान्समध्ये एवढी मग्न झाली आहे की, डान्स करताना चप्पल पायातून निघाली, तरी चिमुकली तिचा डान्स थांबवताना दिसत नाही. डान्स करताना चिमुकलीचे चेहऱ्यावरील हावभाव, कंबरेचे ठुमके आणि डान्स करण्याची ताकद पाहुण अमिताभ बच्चन यांनी तिचे कौतुक केले होते. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात, अनेक प्रसंगी ते चाहत्यांना प्रोत्साहित करतानाही दिसतात. अमिताभ बच्चन त्यांच्या सर्व चाहत्यांच्या संपर्कात असतात.

संबंधित बातम्या : 

Caller Tune | महानायकाच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार! आता ऐकू येणार लसीकरणाची धून…

TV9 Exclusive : विरुष्का आणि पापाराझींमध्ये महत्त्वाची डील, विरुष्काकडून लेकीची प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न

(Amitabh Bachchan jokes about Virat Kohli and Anushka Sharma)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.