अमिताभ बच्चन यांनी लेकासाठी शेअर केली भावनिक पोस्ट, लोक मजाक उडवतील…

आता यावर खुशी जाहिर करत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकलीये.

अमिताभ बच्चन यांनी लेकासाठी शेअर केली भावनिक पोस्ट, लोक मजाक उडवतील...
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 3:47 PM

मुंबई : नुकताच फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड्स पार पडले. या अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या दसवीं या चित्रपटाला बेस्ट चित्रपटाचा अवॉर्ड मिळाला आहे. तसेच अभिषेक बच्चन याला बेस्ट अभिनेत्याचा अवॉर्ड देखील मिळालाय. आता यावर खुशी जाहिर करत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकलीये. ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाहीतर यावर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत अभिषेक बच्चन याला शुभेच्छा देत आहेत.

अभिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपली मुले यशस्वी झाली की सर्वात जास्त आनंद हा नेहमीच आई-वडिलांना होत असतो. दसवीं या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन याला बेस्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला आहे.

शाबाश भैयू तू बेस्ट होता आणि नेहमीच राहशील. ईमानदारीने तू स्वत: ला सिध्द नक्कीच केले आहे. यापुढेही तू असेच करत राहा…लोक मजाक उडवतील…परंतू दुर्लक्ष कधीच करू शकत नाहीत…

पुढे बिग बीने लिहिले की, माझी खुशी, माझा गर्व…शेवटी तू हे सर्व सिध्द केलेच आहे…लोकांनी तुझा खूप जास्त मजाक उडवला. परंतू आज धैर्य आणि संयमाने तू सर्वांचे मन जिंकले आहेस…सर्वात चांगला आहेस आणि कामयच राहशील…

आता अमिताभ बच्चन यांची हिच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याला बेस्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाल्याने अमिताभ बच्चन खुश असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट दिसत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.