Goodbye | अमिताभ-रश्मिकाच्या ‘गुड बाय’ चित्रपटाचा पहिला लूक शेअर, वाचा चित्रपटाची नेमकी स्टोरी काय?

अमिताभ बच्चन यांनी गुड बाय चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, कुटुंब ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कोणी जवळ नसतानाही त्यांची भावना कायम राहते. यासोबतच त्यांनी रेड हार्ट इमोजी देखील शेअर केलायं. इतकेच नाही तर या चित्रपटाची तारीखही जाहिर करण्यात आलीयं.

Goodbye | अमिताभ-रश्मिकाच्या 'गुड बाय' चित्रपटाचा पहिला लूक शेअर, वाचा चित्रपटाची नेमकी स्टोरी काय?
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 2:49 PM

मुंबई : बॉलिवूडचे स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणखीन एक धमाका करण्यासाठी तयार आहेत. नुकतेच त्यांच्या आगामी चित्रपट गुड बायचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील दिसत आहे. हे पोस्टर बघितल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीयं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ही पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केलीयं. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसते आहे. अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) गुड बाय या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले.

इथे पाहा अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली पोस्ट

गुड बाय चित्रपट 7 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

अमिताभ बच्चन यांनी गुड बाय चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, कुटुंब ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कोणी जवळ नसतानाही त्यांची भावना कायम राहते. यासोबतच त्यांनी हार्ट इमोजी देखील शेअर केलायं. इतकेच नाही तर या चित्रपटाची तारीखही जाहिर करण्यात आलीयं. हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळणार आहे.

वडिलांच्या भूमिकते दिसणार अमिताभ बच्चन

रिपोर्टनुसार या चित्रपटात रश्मिका ही मुलीच्या भूमिकेमध्ये दिसणार असून अमिताभ बच्चन हे वडिलांच्या भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटामध्ये वडिल आणि मुलीचे सुंदर असे नाते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलायं. कुटुंबाचे महत्त्व सांगणारे असे कॅप्शन अमिताभ बच्चन यांनी शेअर केले. गुड बाय चित्रपटाच्या स्टोरीमध्ये कुटुंबाशिवाय जगात कोणीही साथ देत नाही. कुटुंब ही सर्वात खास गोष्ट आहे, याबद्दल दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.