ओटीटीवर धमाका करण्यास अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई चित्रपट तयार, यादिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्या ऊंचाई या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलीये.

ओटीटीवर धमाका करण्यास अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई चित्रपट तयार, यादिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 5:10 PM

मुंबई : कोरोनानंतर बाॅक्स ऑफिसवर आमिर खानपासून ते अक्षय कुमारपर्यंतच्या फेमस स्टार्सचे चित्रपट फ्लाॅप गेले. प्रेक्षकांनी सध्या बाॅलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. याला फक्त अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांचे चित्रपट अपवाद ठरले. आमिर खानच्या लाल सिंह चढ्डा या चित्रपटाची तर रिलीजच्या अगोदर प्रचंड चर्चा होती. परंतू जेंव्हा चित्रपट रिलीज झाला, तेंव्हा प्रेक्षकांनी पाठ फिरवली. 2022 हे वर्ष बाॅलिवूडच्या चित्रपटांसाठी खास गेले नसून बाॅलिवूडच्या चित्रपटांनी या वर्षामध्ये बाॅक्स ऑफिसवर मार खाल्ला.

आमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्या ऊंचाई या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलीये. आता या चित्रपटाला रिलीज होऊन 50 दिवस होत असतानाच या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट पुढे आलीये.

बाॅक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर ऊंचाई हा चित्रपट ओटीटीवर धमाका करण्यास तयार आहे. या चित्रपटामध्ये चार मित्रांची सुंदर अशी मैत्री दाखवण्यात आलीये. अनुपम खेर आणि अमिताभ बच्चन हे या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत.

हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 33 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

रोहित शेट्टीचा कोणताही चित्रपट असो तो बाॅक्स ऑफिसवर धमाका करतो म्हणजेच करतोच. परंतू 23 डिसेंबरला रिलीज झालेला सर्कस हा चित्रपट देखील फ्लाॅप जात असून म्हणावी तशी ओपनिंग हा चित्रपट करून शकला नाहीये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.