‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा बिग बीचा जबरदस्त लूक…

ब्रह्मास्त्र चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. चाहत्यांना अभिताभ बच्चनचा हा व्हिडीओमधील लूक प्रचंड आवडलायं. हा व्हिडिओ करण जोहरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'गुरु आणि त्यांच्या प्रभास्त्रला फक्त 9 दिवसांत भेटा.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा बिग बीचा जबरदस्त लूक...
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 8:31 AM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटात सर्वांचे आवडते अभिनेता अर्थात बिग बी दिसणार असल्याने चाहत्यांची चित्रपट बघण्याची आतुरता वाढलीयं. चित्रपटाची (Movie) रिलीज डेट जवळ आली असता चित्रपटासंदर्भात विविध अपडेट पुढे येऊ लागले आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटाशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. व्हिडिओमध्ये (Video) अमिताभ तलवार प्रभास्त्राने लढताना दिसत आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

इथे पाहा करण जोहरने शेअर केलेला व्हिडीओ

करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला ब्रह्मास्त्र चित्रपटातील व्हिडीओ

ब्रह्मास्त्र चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. चाहत्यांना अभिताभ बच्चनचा हा व्हिडीओमधील लूक प्रचंड आवडलायं. हा व्हिडिओ करण जोहरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ‘गुरु आणि त्यांच्या प्रभास्त्रला फक्त 9 दिवसांत भेटा. 9 सप्टेंबरपासून सिनेमागृहात… अमिताभ बच्चन यांच्या या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. चाहत्यांना अभिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र दिसणार

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट काही खास कमाई करू शकले नाहीयंत. मात्र, आता अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकांनी मोठ्या संख्येने बाॅलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यास सुरूवात केल्याने आमिर खान, रणवीर कपूर आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांना मोठा फटका बसलायं. ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अमिताभ बच्चन हे प्रोफेसर अरविंद चतुर्वेदीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.