Video | रोमँटिक अंदाजात अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेन्डला प्रपोज, पाहा व्हिडीओ

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

Video | रोमँटिक अंदाजात अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेन्डला प्रपोज, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 10:01 AM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अंकिता सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अंकिताने खास तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसाठी प्रपोज डे निमित्ताने तयार केला आहे. अंकिता या व्हिडीओमध्ये सुंदर डान्स करताना दिसत आहे.  (Ankita Lokhande created a dance video for Vicky Jain on the occasion of Propose Day)

अंकिता लोखंडेने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘मनवा लागे रे’ गाण्यावर डान्स करत आहे. अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘कोणाचा तरी तू होणार आहेस, मग माझाच का नाही विकी जैन…हॅपी प्रपोज डे

दोन दिवसांपूर्वीच अंकिता ‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर माधुरी दीक्षित सारखा डान्स करताना दिसली होती. अंकिताचा हा डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली होती. यामुळे चाहते असा अंदाजा लावताना दिसत होते की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे.

चाहेत तिला विकी जैनसोबत लग्न करणार आहे का असा प्रश्न देखील विचारताना दिसले होते. अंकिता लोखंडे आणि तिच्या बहीणीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी वर काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे अंकिताच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

संबंधित बातम्या : 

Sunny Leone | लाखोंचा अ‍ॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा

दिलजितने पुन्हा घेतला कंगनासोबत ‘पंगा’, म्हणाला…

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका

(Ankita Lokhande created a dance video for Vicky Jain on the occasion of Propose Day)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.