Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 12:57 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिता आणि विकीने व्हॅलेंटाईन डे शिमला येथे साजरा केला आणि त्यांची बरीच फोटो आणि व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केली होती. (Ankita Lokhande shared a dance video on social media)

नुकताच अंकिताने तिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिताचा हा डान्स तिच्या चाहत्यांना आवडला आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना अकिंताचा हा डान्स आवडलेला दिसत नाहीये. हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिले की, ‘डान्स केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन होता. या व्हिडीओमध्ये अंकिताचा स्टायलिश अंदाज दिसत आहे.

मात्र, अंकिताच्या या व्हिडीओवर सुशांतच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काहीजणांनी तर अंकिताला पागल देखील म्हटंले आहे. अंकिता लोखंडेने प्रपोज डेच्या दिवशी एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘मनवा लागे रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत होती.

अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, ‘कोणाचा तरी तू होणार आहेस, मग माझाच का नाही विकी जैन…हॅपी प्रपोज डे ‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर माधुरी दीक्षित सारखा डान्स करताना दिसली होती. अंकिताचा हा डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या :

रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ’83’ चित्रपट या तारखेला रिलीज होणार!

Shershaah | सिद्धार्थ-कियाराचा शेरशाह चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार!

श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!

(Ankita Lokhande shared a dance video on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.