कोरोनाने मदतीचं महत्त्व शिकवलं म्हणत अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार !

अभिनेता अर्जुन कपूरने 100 कॅन्सरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पाऊल टाकलं आहे.

कोरोनाने मदतीचं महत्त्व शिकवलं म्हणत अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार !
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 5:51 PM

मुंबई : कोरोनाच्या संसर्गकाळात भले भले लोक जेरीस आले. सगळीकडे लॉकडाऊन असल्याने श्रीमंतांच्या तिजोरीत पैसे येणं बंद झालं तर गरिबांना दोन वेळेला जेवण मिळणं मुश्किल झालं. या काळात समाजातले काही दानशूर व्यक्ती पुढे आले. अनेकांनी अनेकांना मदतीचा हात दिला. अभिनेता अर्जुन कपूरने 100 कॅन्सरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पाऊल टाकलं आहे. (Arjun Kapoor will help 100 cancer patients)

अर्जुन कपूर म्हणतो, कोरोना साथीच्या काळात एक दुसऱ्यांना प्रेम आणि बंधुभाव पसरवण्याची शिकवण आपल्याला मिळाली. आपण सगळ्यांनी पाहिलं की आयुष्यात कितीही कमावलं तरी अशा काळात काहीच गरजेचं नसतं गरजेचं असते ती आपल्या माणसांची साथ… देशभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशन जोरात सुरु आहे. आपल्या प्रियजणांना सगळे जण काही भेट वस्तू काही विशेष आठवणी देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

याच निमित्ताने मी समाजातील अशा घटकांना मदत करण्याचं ठरवलंय की ज्यामुळे माझ्या आईच्या आत्म्याला शांती लाभेल… माझी आई मोना शौरी हिचं निधन कॅन्सरने झालं होतं. असं दुख कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून कॅन्सर पेशंट्स आणि असोसिएशन या संस्थेसोबत अर्जुन काम करतो आहे.

अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार

ज्या लोकांना कॅन्सरने ग्रासलं आहे अशा 100 जोड्यांना मी मदत करण्याचं ठरवलं आहे. म्हणजेच कपल्सपैकी एक व्यक्ती कॅन्सरने पीडित आहे आणि दुसरा साथीदार त्याला आजारातून बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान करतोय. कॅन्सर माणसाच्या इम्युनिटीवर खूप वाईटरित्या प्रहार करतो. परंतु कोरोना व्हायरसच्या काळात इम्युनिटी हा घटक खूपच महत्तवपूर्ण राहिला. ज्यांची इम्युनिटी फारशी चांगली नव्हती अशा लोकांसाठी कोरोनाचा काळ प्रचंड वाईट गेला.

मी कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करणारच आहे परंतु समाजातल्या दानशूर लोकांनाही माझी विनंती असेल की आपणही आपल्या ऐपतीप्रमाणे अशा गरजूंना मदत करावी. वार्षिक एक लाख रुपये देऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीला मी हातभार लावण्याचं ठरवंल आहे. जेणेकरुन ते किमोथेरेपी, रेडिओथेपरी तसंच त्यांच्या दवाखान्याचा खर्च भागवतील, असं अर्जुन कपूरने सांगितलं.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!

टायगर श्रॉफचा धडाकेबाज चित्रपट ‘गनपत’चं पोस्टर रिलीज, पहिल्यांदाच क्रिती सेनॉनचा ‘सुपर अवतार’

(Arjun Kapoor will help 100 cancer patients)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.