टिचभर रुमालापेक्षाही छोट्या टॉपमध्ये दिसली अभिनेत्री; इंटरनेटवर जाळ अन् धूर संगाटच

बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री म्हणून अवनीत कौरकडे पाहिले जाते. आपल्या बिनधास्त, बोल्ड आणि ब्युटिफूल अदांनी तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते.

टिचभर रुमालापेक्षाही छोट्या टॉपमध्ये दिसली अभिनेत्री; इंटरनेटवर जाळ अन् धूर संगाटच
Avneet KaurImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 10:28 PM

मुंबई : अभिनेत्री अवनीत कौर आपल्या देसी आणि हॉट लूकमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर सातत्याने रिल्स आणि फोटो टाकून ती धुमाकूळ घालत असते. कधी देसी अंदाजात दिसते. तर कधी तिच्या लिपस्टिकची चर्चा होते तर कधी तिच्या लूकची चर्चा होते. यावेळी मात्र, तिच्या टॉपची जोरदार चर्चा सुरू आहे. अवनीत कौर रुमालापेक्षाही छोट्या टॉपमध्ये दिसल्याने इंटरनेटवर जाळ अन् धूर संगाटच निघाला आहे. तिच्या या हटके अंदाजावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

अवनीत कौर ही सोशल मीडियातील सेन्सेशन आहे. तिच्या ग्लॅमरस अंदाजाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर ती सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांचे भानच हरपून गेलं आहे. या फोटोत ती एका छोट्याश्या स्लीवलेस मल्टिकलर कॉर्सेट स्टाईल टॉपमध्ये दिसत आहे. अवघा रुमाला एवढाच हा टॉप आहे. या टॉपमसोबत तिने लो वेस्ट बेलबॉटम डेनिम जीन्स घातली आहे.

हे सुद्धा वाचा

टॅटू प्लॉन्ट

या फोटोत ती आपल्या पाठीवरील टॅटू प्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने अत्यंत लाईट मेकअप केला आहे. ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच उजळून निघालं आहे. तिने केसाचा अंबाडा घातल्याने ती अधिकच मनमोहक दिसत आहे. या आऊटफिटसोबत तिने गोल्डन रंगाचे हुप्स इयररिंग्स कानात घातले आहेत.

अदाही अदा

अवनीत वेगवेगळ्या अदांमध्ये मीडियात झळकत असते. तिची स्टाईलिश राहणीमान सर्वांनाच आकर्षित करत असते. कधी डोळ्याला गॉगल लावून असते, तर कधी साध्या ड्रेसमध्ये ती दिसते. कधी बोल्ड अंदाजात असते. तर कधी प्रसन्न मूडमध्ये दिसत असते.

गोल्डन व्हाईट सूट

परवा तिने गोल्डन व्हाईट सूट घातला होता. त्यात ती अप्रतिम दिसत होती. या देसी लूकसोबत तिने कानात झुमके घातले होते. सोबत तिने लाइट मेकअप केला होता. एका फोटोत तर तिने पिवळी साडी नेसून कहर केला होता. तिचा हा सनशाईन लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.