Brahmastra | ब्रह्मास्त्र चित्रपटासंदर्भात अयान मुखर्जीचे मोठे भाष्य, म्हणाले की…

अयान मुखर्जी इंडियन एक्स्प्रेसला बोलताना म्हणाले की, चाहत्यांच्या म्हणण्याच्या अगोदरच आम्ही स्वतःही तेच म्हणत होतो. 2019 मध्ये जेव्हा आम्ही सीक्वेन्सचे शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही सेटवरही त्याच गोष्टीबद्दल बोलत होतो.

Brahmastra | ब्रह्मास्त्र चित्रपटासंदर्भात अयान मुखर्जीचे मोठे भाष्य, म्हणाले की...
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 10:24 AM

मुंबई : अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) केलेल्या एका मोठ्या घोषणेनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळतेय. ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करण्यास सुरूवात केल्याने अयान मुखर्जी आनंदात आहेत. ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) शास्त्रज्ञाच्या भूमिकेत कॅमिओ केलायं. शाहरुख खानचा हा रोल चाहत्यांना प्रचंड आवडलायं. पुढच्या वेळी शाहरुख खानचा रोल जास्त वेळ दाखवावा, अशी मागणी शाहरुखच्या चाहत्यांकडून केली जात असताना आता यावर अयान मुखर्जीने मोठे विधान केले आहे.

अयान मुखर्जीने केली चाहत्यांच्या मागणीवर मोठी घोषणा

अयान मुखर्जी इंडियन एक्स्प्रेसला बोलताना म्हणाले की, चाहत्यांच्या म्हणण्याच्या अगोदरच आम्ही स्वतःही तेच म्हणत होतो. 2019 मध्ये जेव्हा आम्ही सीक्वेन्सचे शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही सेटवरही त्याच गोष्टीबद्दल बोलत होतो. शास्त्रज्ञाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना म्हणालो की, यार आपल्याला हे करायचे आहे. आपल्याला शास्त्रज्ञाची मूळ स्टोरी प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचीयं. म्हणजेच काय तर आता अयान मुखर्जी हे शास्त्रज्ञ मोहन भार्गव यांच्यावर एखाद्या नवीन चित्रपट तयार करून शकतात आणि शाहरुख खान मोहन भार्गव यांच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

शाहरुख खानचे पात्र केवळ एका चित्रपटापुरते मर्यादित नाही

चित्रपट निर्माते अयान मुखर्जी यांना वाटते की, शाहरुख खानचे पात्र केवळ एका चित्रपटासाठी कॅमिओपुरते मर्यादित नसावे. अयान मुखर्जी पुढे म्हणाली की, मी आणि माझे असिस्टंटही यावर विचार करत होतो. त्यामुळे, स्पिन ऑफच्या मागणीबद्दल आम्ही नक्कीच विचार करत आहोत. पुढे जो काही याबद्दलचा आमचा निर्णय होईल, ते आम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत नक्कीच शेअर करणार आहोत.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.