Hrithik Roshan | क्रिश 4 चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे, ऋतिक रोशन याने घेतला महत्वाचा निर्णय, आता…

ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. मात्र, यावर सबा आझाद किंवा ऋतिक रोशन यांनी काहीच भाष्य केले नाहीये.

Hrithik Roshan | क्रिश 4 चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे, ऋतिक रोशन याने घेतला महत्वाचा निर्णय, आता...
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 7:58 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा कायमच चर्चेत राहतो. कधी प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी पर्सनल लाईफमुळे. गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन हा सबा आझाद (Saba Azad) हिला डेट करत आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत विदेशा गेला होता. इतकेच नाही तर सबा आझाद हिने काही फोटोही शेअर केले होते. ऋतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशी सबा आझाद हिने काही स्पेशल फोटो ऋतिक रोशन याचे शेअर करत एक मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. अनेकदा सबा आझाद आणि ऋतिक रोशन हे स्टाॅप होतात. ऋतिक रोशन याच्यासोबत सबा आझाद देखील बाॅलिवूड (Bollywood) पार्ट्यांना हजेरी लावते. मध्यंतरी चर्चा होती की, ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. मात्र, यावर सबा आझाद किंवा ऋतिक रोशन यांनी काहीच भाष्य केले नाहीये. काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशन याने लंडनमध्ये गेल्यानंतर सबा आझाद हिच्यासोबतचे फोटो शेअर केले होते.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अनेकांना आवडत नाही. यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. अनेकजण यांच्या फोटोवर कमेंट करत मुलगी आणि वडिलांची जोडी म्हणतात.

ऋतिक रोशन हा रामायण या चित्रपटाचा भाग नसणार आहे. रामायण या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन हा महत्वाच्या भूमिकेत होता. मात्र, अचानक ऋतिक रोशन हा या चित्रपटामध्ये काम करणार नसल्याचे कळाले.

आता रामायण चित्रपटाचा भाग नसल्याने ऋतिक रोशन याने आपला मोर्चा परत एकदा क्रिश 4 या चित्रपटाकडे वळवला आहे. अगोदर रामायण चित्रपट हातामध्ये असल्याने त्याने क्रिश 4 चित्रपटाकडे थोडेसे दुर्लक्ष केले होते.

आता ऋतिक रोशन याने आपले संपूर्ण फोकस हे फक्त क्रिश 4 हा चित्रपटाकडे दिले आहे. वडील राकेश रोशन यांच्यासोबत चर्चा करू चित्रपटाचे काम लवकर कसे करता येईल, यावर ऋतिक रोशन याने गेल्याच महिन्यात चर्चा केली.

क्रिश 4 चित्रपटाचा सर्व प्लॅन हा पेपरवर तयार आहे. मात्र, चित्रपटाला फ्लोरवर कसे आणता येईल, यासाठी ऋतिक रोशन मेहनत घेत आहे. रामायण चित्रपटाचा भाग ऋतिक रोशन नसल्याने त्याने आता क्रिश 4 वर लक्ष केंद्रित केले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.