Bachchan Pandey : अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

अभिनेता अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या या नव्या चित्रपटाच्या या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाताना दिसतोय. बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात या ट्रेलरने 3 मिलियनचा टप्पा पार केला आहे.

Bachchan Pandey : अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार
बच्चन पांडे
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 3:29 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar)बच्चन पांडे(Bacchan Pandey) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer)रिलीज झाला आहे. अक्षयच्या या नव्या चित्रपटाच्या या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाताना दिसतोय. बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात या ट्रेलरने 3 मिलियनचा टप्पा पार केला आहे.या चित्रपटात क्रिती सेनन (kriti sanon), अर्शद वारसी (Arsahd Warasi) , पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez) या कलाकारांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे बच्चन पांडे येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे.हा ट्रेलर बघून अनेकांनी आपल्याला ट्रेलर आवडल्याचं म्हटलंय. काहींनी अक्षयचा लूक आवडल्याचं म्हटलंय. तर काहींना चित्रपटाची कथा आवडली आहे.

बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज

अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या या नव्या चित्रपटाच्या या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाताना दिसतोय. बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात या ट्रेलरने 3 मिलियनचा टप्पा पार केला आहे.या चित्रपटात क्रिती सेनन , अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस या कलाकारांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे बच्चन पांडे येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

खिलाडी अक्षय कुमारचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याचा नवा चित्रपट येणार म्हटलं की त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर बघून अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये 24 हजारांहून अधिक कमेंट पहायला मिळत आहेत. हा ट्रेलर बघून अनेकांनी आपल्याला ट्रेलर आवडल्याचं म्हटलंय. काहींनी अक्षयचा लूक आवडल्याचं म्हटलंय. तर काहींना चित्रपटाची कथा आवडली आहे.

चित्रपटाची कथा

ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची कथा क्रिती सेनन आणि अर्शद वारसीपासून सुरू होते, असं दिसतं. क्रिती सेनन तिच्या डोक्यातील चित्रपटाची कथा तिचा मित्र अर्शद वारसीसोबत शेअर करते. तेव्हाच ती सांगते की ती बच्चन पांडेवर तिचा चित्रपट बनवणार आहे. यानंतर केल्यानंतर दोघेही बच्चन पांडेच्या बुरुजावर पोहोचतात तिथेच क्रिती आणि अर्शद बच्चन पांडे आणि त्याच्या साथीदारांना भेटतात.यानंतर ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठीचीही एन्ट्री होते. जॅकलीन फर्नांडिसही तिथे येते. या चित्रपटात जॅकलिन बच्चन पांडेच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. त्यानंतर या कथेत ट्विस्ट येतो.ते म्हणजे बच्चन पांडे त्याच्या मैत्रिणीला मारतो. आता त्याने असं का केलं हे जाणून घेण्यासाठी चित्रपटच पहावा लागेल.

संबंधित बातम्या

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे,’स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर शिवरायांना मानवंदना

शिवजयंतीनिमित्त ‘सेर सिवराज है’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गायक दिव्य कुमार याच्या आवाजात शिवरायांना नमन

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामी गौतमचा ‘थर्स डे मूड’, पाहा टॉप 5 फोटो

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.