Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gangubai Kathiawadi Dholida : ‘गंगूबाई काठियावाडी’चं पहिलं गाणं रिलीज, ‘ढोलिडा’चा सोशल मीडियावर धुमाकूळ

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील 'ढोलिडा' गाणं आज रिलीज झालंय. या गाण्यात आलिया वेगळ्या अंदाजात पहायला मिळतेय.

Gangubai Kathiawadi Dholida : 'गंगूबाई काठियावाडी'चं पहिलं गाणं रिलीज, 'ढोलिडा'चा सोशल मीडियावर धुमाकूळ
आलिया भट
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:55 PM

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ( Alia Bhatt)गंगूबाई काठियावाडी(Gangubai kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाआधी या चित्रपटाचं गाणं रिलिज झालं आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ‘ढोलिडा’ (Dholida) गाणं आज रिलीज झालंय. या गाण्यात आलिया वेगळ्या अंदाजात पहायला मिळतेय. आलियाने इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला होता. तेव्हापासून या गाण्याविषयी उत्सुकता होती. आता हे गाणं रिलीज झालंय. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. दोन तासात दीड लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे.

‘ढोलिडा’ गाणं रिलीज

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ‘ढोलिडा’ गाणं आज रिलीज झालंय. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. दोन तासात दीड लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. यावर अनेकांनी कमेंट करून गाण्याविषयीची आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुणी हे गाणं आवडल्याचं म्हटलंय. तर कुणी आलियाच्या कामाची तारिफ केली आहे.

आलिया भट्टचा दबंग लूक

या गाण्यात आलिया भट्टने पांढऱ्या साडी नेसली आहे. या गाण्यातला तिचा दबंग लूक अनेकांना आवडला आहे. आलिया दबंग स्टाईलमध्ये रस्त्यावरून जाते आणि तिला बघून सगळे नमस्कार करताना दिसतात. हे गाणे बघायला जितकं सुंदर आहे तितकंच ते ऐकायला चांगलं वाटत. आलियाचा लूक आणि डान्सही या गाण्याच्या सौंदर्यात भर टाकतो.

View this post on Instagram

A post shared by Gangubai ?? (@aliaabhatt)

चित्रपट 25 फेब्रुवारीला रिलीज होणार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट चर्चेत आहे. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

LataDidi | लतादीदींच्या अस्थींचे नाशिकमधील रामकुंडात विसर्जन; रसिकांची तोबा गर्दी!

‘गेहराईया’ चित्रपटाच्या गाण्यावर दीपिका रणवीरचा तुफान डान्स, व्हायरल व्हिडीओची चाहत्यांमध्ये चर्चा

“शाळेबाहेर तुम्हाला जे घालायचंय ते घाला पण शाळेत…”, कर्नाटक हिजाब प्रकरणी भाजप खासदार हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.