“तुला ही लढाई जिंकावीच लागेल”, गंगूबाई काठियावाडीचा नवा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे.या ट्रेलरमध्ये आलिया वेगळ्या अंदाजात पहायला मिळतेय.

तुला ही लढाई जिंकावीच लागेल, गंगूबाई काठियावाडीचा नवा ट्रेलर रिलीज
गंगूबाई काठियावाडी
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 6:22 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt)गंगूबाई काठियावाडी (Gangubai kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे.या ट्रेलरमध्ये आलिया वेगळ्या अंदाजात पहायला मिळतेय. या नव्या ट्रेलरमध्ये गंगूबाई (Gangubai) आणि करिम लाला (Karim Lala) यांची केमेस्ट्री पहायला मिळतेय. करिम लाला आणि गंगूबाई यांचं बहिण भावाचं नातं होतं. त्यांच्यातल्या नात्यावर हा ट्रेलर अधिक भाष्य करतो. ट्रेलरच्या शेवटी करिम लाला गंगूबाई तुला ही लढाई जिंकावीच लागेल, असं करिम लाला म्हणताना दिसतोय. या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. या ट्रेलरला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर दीड हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलिज

आलियाने इंस्टाग्राम अकाउंटवर या ट्रेलर शेअर केला आहे. या नव्या ट्रेलरमध्ये गंगूबाई आणि करिम लाला यांची केमेस्ट्री पहायला मिळतेय. करिम लाला आणि गंगूबाई यांचं बहिण भावाचं नातं होतं. त्यांच्यातल्या नात्यावर हा ट्रेलर अधिक भाष्य करतो. ट्रेलरच्या शेवटी करिम लाला गंगूबाई तुला ही लढाई जिंकावीच लागेल, असं करिम लाला म्हणताना दिसतोय. या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळतोय.

View this post on Instagram

A post shared by Gangubai ?? (@aliaabhatt)

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

या ट्रेलरला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर दीड हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण करिम लालाच्या भूमिकेत दिसतोय.”अजयचे डोळेच सगळं काही बोलून जातात”, असं एका म्हणत एकाने अजय देवगणच्या कामाचं कौतुक केलं आहे.

चित्रपट 25 फेब्रुवारीला रिलीज होणार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट चर्चेत आहे. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या ‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर रिलिज, दोन तासात तीन लाखांपार

‘रक्तांचल-2’ला प्रेक्षकांकडून भव्य प्रतिसाद, समांतर-नक्सलबारीच्या यशानंतर ‘जीसिम्स’ची नवी निर्मिती

Jhund Song: लफडा झाला वाकडा तिकडा, नागराजच्या झूंडचं दुसरं गाणं रिलिज, झिंगाटपेक्षा भारी?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.