कर्नाटक हिजाब प्रकरणात कंगना रनौतची उडी, म्हणाली, हिंमत असेल तर अफगानिस्तानात…

कर्नाटकात हिजाब आणि बुरखा शाळेत परिधान करण्यावरून सुरू असलेल्या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही उडी घेतली आहे. कंगनाने या प्रकरणी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलंय.

कर्नाटक हिजाब प्रकरणात कंगना रनौतची उडी, म्हणाली, हिंमत असेल तर अफगानिस्तानात...
कंगना रनौत
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 1:11 PM

आयेशा सय्यद, मुंबई : कर्नाटकात हिजाब आणि बुरखा शाळेत परिधान करण्यावरून सुरू असलेल्या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Raunt) उडी घेतली आहे. कंगनाने या प्रकरणी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलंय. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये इराणमधले 2 फोटो तिने शेअर केले आहेत. पहिल्या फोटो 1973 मधला आहे. यावर कंगनाने म्हटलंय की, 1973 इराणी महिला बिकिनी घालायच्या. पण आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत. यावर कंगना म्हणाली आहे की “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.” कंगनाच्या या मताला काहींनी संमती दर्शवली आहे तर काहींनी त्याला विरोध केलाय. कंगनाची ही इन्स्टास्टोरी चर्चेत आहे.

कंगनाची इन्स्टाग्राम स्टोरी

कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हिजाब प्रकरणावर आपलं मत मांडलंय. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर लेखक आनंद रंगनाथन यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये इराणमधले 2 फोटो तिने शेअर केले आहेत. पहिल्या फोटो 1973 मधला आहे. यावर कंगनाने म्हटलंय की, 1973 इराणी महिला बिकिनी घालायच्या. पण आता महिला बुरखा घातलेल्या दिसत आहेत. यावर कंगना म्हणाली आहे की “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.”

कंगना रनौत इन्स्टा स्टोरी

कंगना तिच्या रोकठोक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. आताही हिजाब प्रकरणावर देशभर संमिश्र मतं व्यक्त होत असताना “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालता वावरून दाखवा.”, असं कंगना म्हणाली आहे.

हेमा मालिनी यांचं हिजाब प्रकरणी प्रतिक्रिया

हेमा मालिनी यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया आहे. “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी एएनआयशी बोलताना म्हणाल्यात.

VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण

Gehraiyaan Movie : दीपिका पादुकोणचं ओटीटी डेब्यू, ‘गेहराईयाँ’ रिलीज होताच प्रेक्षकांचा भरूभरून प्रतिसाद

‘द फेम गेम’ ‘मधून माधुरीचं डिजिटल जगात पदार्पण, धमाकेदार ट्रेलर रिलीज, झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.