Palak Tiwari | अफेअरच्या चर्चांवर आई श्वेता तिवारी हिचे असे येतात मेसेज, अखेर पलक हिने केला मोठा खुलासा

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान याच्यासोबत काम करण्याची संधी श्वेता तिवारीच्या लेकीला मिळालीये. याच महिन्यात हा चित्रपट रिलीज होतोय.

Palak Tiwari | अफेअरच्या चर्चांवर आई श्वेता तिवारी हिचे असे येतात मेसेज, अखेर पलक हिने केला मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 3:02 PM

मुंबई : सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये सलमान खान (Salman Khan) याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता बघायला मिळते. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाच्या माध्यमातून शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. फक्त शहनाज गिल हिच नाहीतर श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही देखील बाॅलिवू़डमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पलक तिवारी ही चर्चेत आलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत पलक तिवारी हिच्या अफेअरच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. आमिर खान याच्या मुलासोबतही सतत पलक तिवारी हिचे नाव जोडले जात आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांसोबत पलक तिवारीचे नाव जोडले गेले आहे.

पलकच्या अफेअरच्या चर्चांवर आई श्वेताची नेमकी काय प्रतिक्रिया असते. हे नुकताच पलक तिवारी हिने सांगितले आहे. पलक तिवारी म्हणाली की, माझ्या आईला वाटते की मी खूप आउटगोइंग मुलगी झाले आहे. जसेही माझ्या अफेअरच्या बातम्या किंवा चर्चा सुरू होतात, त्यावेळी माझी आई मला एक एक मेसेज फॉरवर्ड करत राहते.

पुढे पलक म्हणाली की, आई मला विचारते की, आता हा कोण आहे? आता हा नेमका कुठून आला? मग मी आईला सांगते हा देखील नाही. किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही पलक तिवारी हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. अनेकदा पलक सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते आणि नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते.

काही दिवसांपूर्वी सलमान खान याने ट्रेलर लॉन्च इवेंटमध्ये पलक तिवारी हिच्यासोबत मोठे भाष्य केले होते. त्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. पलक तिवारी हिच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी आई श्वेता तिवारी हिने खूप जास्त मेहनत घेतलीये. शेवटी सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून पलक बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.