Parineeti Chopra | परिणीती चोप्रा म्हणाली साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मी मरत…

उंचाई चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅलिवूडचे अनेक चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले.

Parineeti Chopra | परिणीती चोप्रा म्हणाली साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मी मरत...
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 5:19 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने नुकताच अशी एक इच्छा व्यक्त केलीये, की ती ऐकून अनेक चर्चांना उधाण आले. काही दिवसांपुर्वीच परिणीतीचा ऊंचाई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये परिणीती महत्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील होते. उंचाई चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅलिवूडचे अनेक चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले. मात्र, उंचाई या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाची स्टोरी ही चार मित्रांवर आधारित होती.

नुकताच परिणीती हिने मोठी इच्छा व्यक्त केलीये. परिणीती म्हणाली की, मला माझ्या करिअरमध्ये एक तरी साऊथचा चित्रपट करण्याची प्रचंड इच्छा आहे. मी साऊथच्या चित्रपटाच्या स्क्रीप्टची वाट पाहात आहेत.

इतकेच नाहीतर परिणीती पुढे म्हणाली की, खरोखरच मी साऊथ चित्रपट करण्यासाठी मरत आहे….तमिल, तेलुगू, मलयालम किंवा कन्नड अशा कोणत्याही भाषेतील चित्रपट करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे.

मला साऊथच्या मोठ्या स्टारसोबत चित्रपट करायचा आहे. मी फक्त चांगला चित्रपट, चांगली स्क्रीप्ट आणि चांगल्या निर्मात्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. मला फक्त आणि फक्त साऊथच्या चित्रपटामध्ये काम करायचे आहे.

मला असे वाटते की, साऊथमध्ये जबरदस्त चित्रपट तयार केले जात आहेत. यामुळेच मला साऊथ चित्रपटामध्ये काम करायचे आहे. जर कोणी एखाद्या मोठ्या साऊथच्या चित्रपट निर्मात्याला ओळख असेल तर खरोखरच माझा विचार करा.

गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर धमाका करत आहेत. यामुळे बाॅलिवूडमधील अनेक कलाकार हे साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. आता त्या नावामध्ये परिणीती चोप्राचा देखील समावेश झालाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.