#BoycottKareenaKhan म्हणत नेटकरी ‘बेबो’वर संतापले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor-Khan) अर्थात लाडक्या ‘बेबो’वर नेटकरी संतप्त झाले आहेत. ट्विटरवर करीना कपूर खान हिच्या बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. आता करीना बहिष्काराची मागणी का करत आहे, या कारण तिच्याशी संबंधित एक बातमी नुकतीच समोर आली आहे.

#BoycottKareenaKhan म्हणत नेटकरी ‘बेबो’वर संतापले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
करीना कपूर खान
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 1:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor-Khan) अर्थात लाडक्या ‘बेबो’वर नेटकरी संतप्त झाले आहेत. ट्विटरवर करीना कपूर खान हिच्या बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. आता करीना बहिष्काराची मागणी का करत आहे, या कारण तिच्याशी संबंधित एक बातमी नुकतीच समोर आली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, करीना कपूर एका चित्रपटात ‘माता सीता’ची भूमिका साकारणार आहे आणि यासाठी तिने तब्बल 12 कोटींची मागणी केली आहे (Boycott Kareena Khan trending on social media know the reason).

आता ही बातमी वाचल्यानंतर वापरकर्ते खूप चिडले आहेत आणि या वृत्ताचे स्क्रीनशॉट सामायिक करुन ते करीनावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. करीनाने आता सीतेची भूमिका साकारू नये, अशी प्रतिक्रिया युजर्स देत आहेत. ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

पाहा लोकांच्या प्रतिक्रिया

तसे, स्पॉटबॉयच्या अहवालानुसार चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी देखील आता या अहवालांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले होते. त्यांनी असे म्हटले होते की, करीनाला या चित्रपटाची ऑफर देण्यात आलेली नाही. त्याच वेळी, अशी बातमी देखील आली होती की करीना या चित्रपटासाठी परिपूर्ण नाही, म्हणूनच ही बातमी खोटी असल्याचे देखील बोलले जात आहे.

आता चित्रपटाच्या लेखकाने देखील ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले आहे. पण हे ऐकून नेटकरी खूप रागावले आहेत आणि करीनावर आपला संताप व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडे अशीही बातमी समोर आली आहे की, या चित्रपटात रणवीर सिंगला रावणाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

करीना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

करीनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर, ती लवकरच ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये आमीर खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान करीनाने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(Boycott Kareena Khan trending on social media know the reason)

हेही वाचा :

Photo: वय वाढलं तरीही फिटनेस भन्नाट; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींचे फोटो पाहिलेत का?

Shilpa Shetty| शिल्पा शेट्टीचा नकार, तरीही राज कुंद्राने केले माजी पत्नीबद्दल अनेक खुलासे!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.