Brahmastra : ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर केला हा रेकॉर्ड, जाणून घ्या अधिक…

ब्रह्मास्त्र चित्रपटाला फक्त भारतातच नव्हे तर जगभरातून प्रेम मिळतय. ब्रह्मास्त्र चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 350 कोटींच्या जवळपास असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. काश्मीर फाइल्सला देखील ब्रह्मास्त्र चित्रपटाने मागे टाकत एक मोठे रेकाॅर्ड तयार केले.

Brahmastra : ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर केला हा रेकॉर्ड, जाणून घ्या अधिक...
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 8:53 AM

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुचर्चित ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीला आला. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच चित्रपटाविषयी प्रचंड आकर्षण होते. कोरोनानंतरच्या काळात बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखू शकत नसल्याने रणबीर आणि आलियाच्या चित्रपटाचे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच ब्रह्मास्त्र बाॅक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाच्या ओपनिंग डेलाच चित्रपटाने तब्बल 36 कोटींचे कमाई करून सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्का दिला. त्यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपट हळूहळू सर्व रेकाॅर्ड (Record) आपल्या नावावर करतोय.

ब्रह्मास्त्रची बाॅक्स आॅफिसवर जोरदार कमाई

ब्रह्मास्त्र चित्रपटाला फक्त भारतातच नव्हे तर जगभरातून प्रेम मिळतय. ब्रह्मास्त्र चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 350 कोटींच्या जवळपास असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. काश्मीर फाइल्सला देखील ब्रह्मास्त्र चित्रपटाने मागे टाकत एक मोठे रेकाॅर्ड तयार केले. जरी ब्रह्मास्त्र चित्रपटाला जगभरातून चांगली कमाई करण्यात यश मिळाले असेल तरीही साऊथमध्ये चित्रपट काही खास कमाल दाखू शकला नाहीये. चित्रपट निर्मात्यांनी साऊथच्या भागांमध्ये जोरदार प्रमोशन केले होते. तरीही चित्रपट काही खास कमाल दाखू शकला नाही.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने केला नवा इतिहास

जगभरातील कलेक्शनमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाने काश्मीर फाइल्सला मागे टाकले आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट बाॅक्स ऑफिसवर अजून कोणते नवे रिकाॅर्ड तयार करते हे बघण्यासारखेच ठरणार. विशेष म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्टने पहिल्यांदाच एका चित्रपटामध्ये काम केले असून हा चित्रपट हीट ठरलाय. ब्रह्मास्त्र चित्रपटाचे निर्माते बाॅक्स ऑफिसवरील कलेक्शनमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी कंगना रानाैतने केला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.