आनंदाची बातमी… आलिया-रणबीरचा ब्रह्मास्त्र चित्रपट पाहा फक्त 75 रुपयांमध्ये, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे…

16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या काळामध्ये चित्रपटगृहे बंदच होती. त्यावेळी लोक OTT वर चित्रपट बघत होते. मात्र, आता कोरोना गेल्याने परत एकदा चित्रपट हे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहेत.

आनंदाची बातमी… आलिया-रणबीरचा ब्रह्मास्त्र चित्रपट पाहा फक्त 75 रुपयांमध्ये, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे...
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 9:01 AM

मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात म्हणजेच 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. जशी जशी चित्रपटाच्या रिलीजची तारीख जवळ येते आहे, तसा चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोयं. यादरम्यान प्रेक्षकांसाठी (Audience) एक मोठी आणि आनंदाची बातमी पुढे येते आहे. अयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट हा अवघ्या 75 रूपयांमध्ये बघायला मिळणार आहे. हे ऐकून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसला ना? मात्र, हे खरे आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट तुम्ही फक्त आणि फक्त 75 रूपयांमध्ये पाहू शकणार आहात.

फक्त 75 रुपयांमध्ये चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार

ब्रह्मास्त्र चित्रपट तुम्हाला अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहता येणार असल्याची बातमी समोर येत आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील चित्रपटगृहे 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपट प्रेक्षकांना केवळ 75 रुपयांमध्ये बघायला मिळणार आहेत. ब्रह्मास्त्र हा चित्रपटही याच काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे 16 सप्टेंबरला हा चित्रपट तुम्हाला अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या कधी आणि कुठे आणि केंव्हा चित्रपट बघायला मिळणार

16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या काळामध्ये चित्रपटगृहे बंदच होती. त्यावेळी लोक OTT वर चित्रपट बघत होते. मात्र, आता कोरोना गेल्याने परत एकदा चित्रपट हे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहेत. ब्रह्मास्त्र हा चित्रपट फक्त 75 रूपयांना बघता येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया एकाच चित्रपटातसोबत काम करताना दिसणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.