धर्मेंद्र यांनी ट्विटरवर जावेद अख्तर यांच्यावर साधला निशाणा, वाचा प्रकरण…

यावेळी त्यांनी जंजीर चित्रपटाबद्दल सांगताना मोठे भाष्य केले असून हे धर्मेंद्र यांनी अजिबातच आवडले नाहीये. यावर थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांनी जावेद अख्तर यांचा समाचार घेतला.

धर्मेंद्र यांनी ट्विटरवर जावेद अख्तर यांच्यावर साधला निशाणा, वाचा प्रकरण...
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 9:30 AM

मुंबई : जावेद अख्तर (Javed Akhta) आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासूनचेच आहे. आता जावेद अख्तर यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या एका विधानामुळे ते अडचणीत आले आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वाढदिवसानिमित्त जावेद अख्तर यांनी खास मुलाखत (Interview) दिलीये. मात्र, यावेळी त्यांनी जंजीर चित्रपटाबद्दल सांगताना मोठे भाष्य केले असून हे धर्मेंद्र यांनी अजिबातच आवडले नाहीये. यावर थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांनी जावेद अख्तर यांचा समाचार घेतला.

मुलाखतीदरम्यान जंजीर चित्रपटासंदर्भात बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, जंजीर चित्रपटाची सर्वात अगोदर आॅफर ही धर्मेंद्र यांना आली होती. मात्र, त्यांनी हा चित्रपट नाकारला आणि तो अमिताभ बच्चन यांना मिळाला. धर्मेंद्र हे जावेद अख्तरच्या याच विधानावर संतापले असून त्यांनी यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केलाय. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलंय.

Dharmendra

धर्मेंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जावेद अख्तर या खोट्या दुनियेत सत्य कसे दडले जाते… जगत राहा.. मनाला गुदगुल्या करा, मोठ्याने बोलण्याची जादू तुला कळली असती…जंजीर चित्रपटासाठी शेवटी अमिताभ बच्चन यांना आॅफर देण्यात आली होती. जंजीर चित्रपटाची स्क्रिप्ट धर्मेंद्र यांना समोर ठेवून लिहिण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव धर्मेंद्र यांनी चित्रपट करण्यास शेवटी नकार दिला. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात जबरदस्त अभिनय करत हा चित्रपट गाजवला.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.