Om Raut | आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना मिळाले करोडोंचे गिफ्ट

आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. त्यामध्येच आता एक वेगळी बातमी पुढे येतंय.

Om Raut | आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना मिळाले करोडोंचे गिफ्ट
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 12:07 PM

मुंबई : ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज (Release) होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद सुरू आहे. चित्रपटातील (Movie) हनुमानाचा लूक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. मात्र, चित्रपटाबद्दल मोठा वाद सुरू असतानाच चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना एक अत्यंत मोठे गिफ्ट मिळालंय. यामुळे ओम राऊत यांची खुशी गगनात मावत नाहीये. विशेष म्हणजे ओम राऊत (Om Raut) यांना मिळालेल्या गिफ्टची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील.

Om raut

आदिपुरुष चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत यांचे नाव चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना खूप मोठे आणि महागडे गिफ्ट दिले आहे. भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना दिलेल्या गिफ्टचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच दिग्दर्शक ओम राऊत यांना एक आलिशान कार भेट दिलीये. भूषण कुमार यांनी ओम राऊतांना दिलेली कार अत्यंत महागडी आहे. भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना लाल रंगाची फरारी Ferrari F8 Tributo ही लक्झरी कार भेट दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत 4.08 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी भूषण कुमार यांनी कार्तिक आर्यनला देखील अशीच महागडी कार गिफ्ट केली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.