दिशा पटानीची समुद्रकिनाऱ्यावर धमाल, चाहते म्हणाले…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.

दिशा पटानीची समुद्रकिनाऱ्यावर धमाल, चाहते म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 5:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, दिशा यावेळी तिच्या एका फोटोमुळे खूप चर्चेत आली आहे. दिशाने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने बिकिनी घातलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिशा मालदीप ट्रिपला गेली होती तेथीलच हा फोटो असल्याचे बोलले जात आहे. दिशाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईकचा पाऊस पाडत आहेत. (Disha Patani shared a photo of herself in a bikini on social media)

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेकवेळा चर्चा होतात. विशेष म्हणजे टायगर आणि दिशा अनेकवेळा एकत्र फिरताना दिसले आहेत. सोशल मीडियावरही ते एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात. मात्र, त्यांनी अजूनही आपल्या नात्याविषयी खुलेआमपणे भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अभिनेता अनिल कपूरने एका टीव्ही कार्यक्रमात टायगर आणि दिशाच्या नात्यावर भाष्य केलं होत.

अनिल कपूर कपिल शर्मा शो या कार्यक्रमात नुकताच आला होता. या कार्यक्रमात त्याने टायगर आणि दिशाच्या रिलेशनबाबत वक्तव्य केलं होत. अनिल कपूरला कार्यक्रमात कोणत्या अभिनेत्याचा डायट प्लॅन चोरावासा वाटतो? असा प्रश्व विचारला गेला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अनिलने टायगर श्रॉफचं नाव घेतलं. “मी अजूनपर्यंत टायगर श्रॉफसोबत काम केलेलं नाही. मात्र, मी टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीचा डायट प्लॅन चोरी नक्की केलाय”, असं अनिल कपूर म्हणाला होता.

संबंधित बातम्या : 

शाहरुख-सलमान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, भाईजानची पठाण चित्रपटात एन्ट्री!

Bhool Bhulaiya 2 | ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बूने दिला नकार?

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

(Disha Patani shared a photo of herself in a bikini on social media)

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.