Ekta Kapoor | एकता कपूरने उज्जैनमधील मंगलनाथ मंदिरात केली ‘ही’ खास पूजा, पाहा फोटो…

मंगलनाथ मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर एकता कपूर आणि रिद्धिमा डोगरा यांनी महाकालेश्वर मंदिर, कालभैरव मंदिरात जाऊन देवाची पूजा करून आशीर्वाद घेतले.

Ekta Kapoor | एकता कपूरने उज्जैनमधील मंगलनाथ मंदिरात केली 'ही' खास पूजा, पाहा फोटो...
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 8:18 AM

मुंबई : एकता कपूरचे (Ekta Kapoor) नाव काढले की, आपल्यासमोर टीव्ही मालिका येतात. एकताने प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक टाॅप मालिकांची निर्मिती केलीये. टिआरपीमध्ये टाॅपला असलेला शो नागिन…हा देखील एकता कपूरचाच आहे. एकता कपूरचे पूजा करतानाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. मंगळवारी मंगलनाथ मंदिरात एकता कपूरने भात पूजा केलीये. ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

मंगलनाथ मंदिरात एकता कपूरने केली ही खास पूजा

एकता कपूरची भगवान मंगलनाथावर प्रचंड श्रद्धा आहे. याआधीही तिने बऱ्याच वेळा भात पूजा केलीये. 26 सप्टेंबरलापासून नवरात्रीला सुरूवात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भात पूजा केली जाते. मंगलनाथ मंदिरात एकता कपूरसोबत अभिनेत्री रिद्धिमा डोगरा देखील आली होती. श्री मंगलनाथ मंदिराचे महंत अक्षय भारती यांनी सांगितले की, मंगल दोष दूर करण्यासाठी ही विशेष पूजा करण्यात आली.

कालभैरव मंदिरात जाऊन देवाची पूजा केली आणि आशीर्वाद घेतले

मंगलनाथ मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर एकता कपूर आणि रिद्धिमा डोगरा यांनी महाकालेश्वर मंदिर, कालभैरव मंदिरात जाऊन देवाची पूजा करून आशीर्वाद घेतले. एकता कपूरचे हे फोटो मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होत आहेत. एकता नेहमीच उज्जैनला पूजा करण्यासाठी जात असल्याची देखील सांगितले जात आहे. एकता कपूर बऱ्याचवेळा मुंबईतील मंदिरांमध्ये देखील दर्शन घेण्यासाठी जाते.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.