Uff Moments : मलायका अरोरापासून मौनी रॉयपर्यंत, सेलेब्सचे उफ क्षण कॅमेऱ्यात कैद

असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांना कॅमेरासमोर उफ क्षणांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये मलायका अरोरा, मौनी रॉय, मल्लिका शेरावत, जान्हवी कपूर यांसारख्या बड्या व्यक्तींची नावं आहेत. (From Malaika Arora to Mauni Roy, Celebs' Uff Moments Captured on Camera)

Uff Moments : मलायका अरोरापासून मौनी रॉयपर्यंत, सेलेब्सचे उफ क्षण कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 11:24 AM

मुंबई : मनोरंजन उद्योगात अनेक वेळा सेलेब्स असे कपडे घालतात, ज्यानंतर त्यांना स्टायलिश, ग्लॅमरस आणि वेगळे दिसण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल पश्चात्ताप करावा लागतो. असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांना कॅमेरासमोर उफ क्षणांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये मलायका अरोरा (Malaika Arora), मौनी रॉय (Mouni Roy), मल्लिका शेरावत (Mallika Sheravat), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांसारख्या बड्या व्यक्तींची नावं आहेत. या सेलेब्सना उफ मुमेंटचे बळी ठरल्याबद्दल खेद वाटला असेल, परंतु त्यांचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

मलायका अरोरा : मलायका अरोराच्या स्टाईलशी कोणताही मेळ नाही. तिचे पोशाख इतके स्टाईलिश आहेत की प्रत्येकाला ते कॅरी करणं कठीण होईल. अलीकडेच, मलायकाला तिच्या ड्रेसमुळे पापाराझींसमोर एक ओह क्षण सहन करावा लागला.

View this post on Instagram

A post shared by Click N likes (@clicknlikes)

मलायका अरोरा पिवळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर हाय थाय स्लिट रफल गाऊनमध्ये दिसली. पापाराझीसाठी पोझ देताना मलायकाच्या ड्रेसचा एक भाग घसरला. यानंतर मलायाने लगेचच तिचा ड्रेस हातात घेतला आणि आत्मविश्वासाने पोझ दिली.

सुष्मिता सेन : नुकतंच सुष्मिता सेनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात सुष्मिता सेन एका दागिन्यांच्या शोरूममधून बाहेर पडून पापाराझीसाठी पोझ देत आहे. ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आकर्षक दिसत होती. शोरूममधून बाहेर पडताना अभिनेत्रीचे पाय अडखळले आणि तिचा ड्रेस उंच उठला. त्यानंतर सुष्मिताने तिचा ड्रेस फिक्स केला आणि पोज दिली.

जान्हवी कपूर : जान्हवी कपूर अनेकदा जिमच्या बाहेर स्पॉट होते. अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल झाली ज्यात तिचा उफ क्षण टिपला गेला. फोटोंमध्ये जान्हवी जिममधून बाहेर पडल्यानंतर तिच्या कारमध्ये बसली. या दरम्यान, तिच्या शर्टचं एक बटण उघडलं. यामुळे जान्हवीची ब्रा फ्लॉन्ट झाली. जान्हवीचे हे फोटो पाहून असा अंदाजही बांधला जात होता की कदाचित अभिनेत्रीला तिचे बटणं उघडी असल्याची माहिती नव्हती.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

मल्लिका शेरावत : मल्लिका शेरावतचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती स्ट्रॅपी मॅक्सी ड्रेसमध्ये दिसत होती. या ड्रेसमध्ये मल्लिकाच्या ब्राचा एक भाग स्पष्ट दिसत होता. जे अभिनेत्रीने तिच्या बॅगच्या मदतीने लपवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी सोशल मीडियावर मल्लिकाच्या पोशाखाला जोरदार ट्रोल केले.

मौनी रॉय : नागिन फेम मौनी रॉय देखील ओह्स मुमेंटची शिकार झाली आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात ती सार्वजनिक ठिकाणी तिच्या कारच्या दिशेने धावताना दिसत होती. मौनी तिच्या कारमध्ये बसण्यासाठी गेली असता तिचा हॉल्टर नेक ड्रेस घसरला होता. ज्या मुळे मौनीचा उफ्फ क्षण कॅमेऱ्यावर कैद झाला होता.

संबंधित बातम्या

Binge Watch : तापसीच्या ‘रश्मी रॉकेट’पासून शहनाजच्या ‘हौसला रख’पर्यंत, पाहा कोणकोणते चित्रपट आणि सीरीज रिलीज होणार?

Highest Paid Actress : सामंथा, रश्मिका, पूजा हेगडे की आणखी कोणी? जाणून घ्या दक्षिणची सर्वात महागडी अभिनेत्री कोण?

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.