Gauri Khan | लेकीची जाहिरात पाहून आनंदी झाली गौरी खान, व्हिडीओ शेअर करत म्हटले…

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने लगेचच जवान आणि डंकी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. शाहरुख खान याच्यासाठी हे वर्ष अत्यंत लकी आहे. कारण याच वर्षी त्याची मुलगी सुहाना ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Gauri Khan | लेकीची जाहिरात पाहून आनंदी झाली गौरी खान, व्हिडीओ शेअर करत म्हटले...
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 8:04 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांकडे दुर्लक्ष करत जाताना दिसला. शाहरुख खान याचा हा व्हिडीओ (Video) पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत शाहरुख खान याला खडेबोल सुनावले होते. शाहरुख खान हा त्याच्या आगामी डंकी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे पोहचला होता. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हिडीओ आणि फोटो (Photo) हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले आणि शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरला. शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर लगेचच जवान आणि डंकी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली.

शाहरुख खान हाच नाही तर शाहरुख खान याची पत्नी गाैरी ही देखील कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे गाैरी खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. गाैरी खान कायमच सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करताना दिसते. गाैरी खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आलीये. विशेष म्हणजे गाैरी खान हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

गाैरी खान हिने तिच्या आॅफिस बाहेरील व्हिडीओ शेअर केला आहे. गाैरी खान हिच्या आॅफिसमधून लेकीचा जाहिरातीमध्ये फोटो पाहून गाैरी खान अत्यंत आनंदी झालीये. एका जाहिरातीचे होर्डिंग गाैरी खान हिच्या आॅफिस बाहेर लागले असून या जाहिरातीमध्ये सुहाना खान ही दिसत आहे. याचाच व्हिडीओ गाैरी खान हिने शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत गाैरी खान हिने लिहिले की, आज मी माझ्या आॅफिसमध्ये कोणाला पाहिले. आता गाैरी खान हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आई गाैरी खान हिच्या पोस्टवर कमेंट करत सुहाना खान हिने किसचे इमोजी शेअर केले आहे. गाैरी खान हिच्या या पोस्टवर मलायका अरोरा हिने देखील कमेंट केलीये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.