दिल थाम के बैठो…! प्रसिद्ध गायक मिका सिंहचे स्वयंवर…जाणून घ्या कधी, कुठे आणि केंव्हा…चला पोरींनो तुम्ही होऊ शकता मिसेस सिंह

मिका सिंह (Mika Singh) नेहमीच चर्चेत असतो. या अगोदर मिका सिंहने राखी सावंतला किस केल्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता परत एकदा मिका सिंह चर्चेत आला आहे, परंतू यावेळी मिका सिंहचे चर्चेत येण्याची कारण वेगळेच आहे. रिअॅलिटी शोमधून (Reality Show) सेलिब्रेटींना जोडीदार शोधणे हा नवीन ट्रेंड नाही.

दिल थाम के बैठो...! प्रसिद्ध गायक मिका सिंहचे स्वयंवर...जाणून घ्या कधी, कुठे आणि केंव्हा...चला पोरींनो तुम्ही होऊ शकता मिसेस सिंह
Image Credit source: इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 8:29 AM

मुंबई : मिका सिंह (Mika Singh) नेहमीच चर्चेत असतो. या अगोदर मिका सिंहने राखी सावंतला किस केल्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता परत एकदा मिका सिंह चर्चेत आला आहे, परंतू यावेळी मिका सिंहचे चर्चेत येण्याची कारण वेगळेच आहे. रिअॅलिटी शोमधून (Reality Show) सेलिब्रेटींना जोडीदार शोधणे हा नवीन ट्रेंड नाही. रतन राजपूत, राखी सावंत, मल्लिका शेरावत यांसारख्या अभिनेत्रींनी नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर (Swayamwar) केल्यानंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह एका रिअॅलिटी शोमध्ये बायको शोधणार असल्याची चर्चा आणि बातम्या येत आहेत.

मिका सिंहचा नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर

ETimes च्या सूत्रांनुसार काही महिन्यांमध्ये या शोला सुरूवात होईल. या शोमध्ये विशेष गोष्ट म्हणजे शोमध्ये मिका लग्न करणार नाही, तो फक्त एंगेजमेंट करेल आणि त्यानंतर तो पुढे काही दिवसांनी लग्न करेल. सूत्राने पुढे सांगितले की, “मिका सिंह या शोचा भाग होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देशभरातून असतील.” रतन राजपूत, राखी सावंत, मल्लिका शेरावत या तिन्ही महिला सेलिब्रिटींनी शोमध्ये निवडलेल्या जोडीदाराशी लग्न केले नाही म्हणून प्रेक्षक अनेकदा अशा शोबद्दल शंका उपस्थित करतात.

देशाभरातून मुली होऊ शकतात सहभागी

राहुल महाजनने 25 वर्षीय बंगाली मॉडेल डिम्पी गांगुलीसोबत लग्न केले आणि तो 2010 मध्ये तिच्या ‘राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या शोमध्ये भेटला. हे जोडपे चार वर्षे एकत्र राहिले आणि अखेर 2015 मध्ये घटस्फोट झाला. अभिनव शर्माशी त्याच्या शोमध्ये एंगेजमेंट झालेल्या रतन राजपूतनेही शो संपल्यानंतर लगेचच आपली एंगेजमेंट तोडली होती. दरम्यान, राखी सावंत मीक सिंहच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

जेव्हा वर्षा उसगांवकरांनी केलं होतं टॉपलेस फोटोशूट; झाली होती प्रचंड टीका

सीटबेल्ट लावला, गाडी काढली आणि दाणकन खांबावर आपटली, उदयनराजेंना डोक्याला हात मारायला लावणारा किस्सा काय?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...