Photo : हृतिक रोशन क्राईम ब्रँचच्या कार्यालयात, कंगना विरोधात नोंदवणार जबाब!

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला (Hrithik Roshan) कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला होता.

Photo : हृतिक रोशन क्राईम ब्रँचच्या कार्यालयात, कंगना विरोधात नोंदवणार जबाब!
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 12:23 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला (Hrithik Roshan) कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार ऋतिक आज मुंबई क्राईम ब्रांच येथे पोहचला. ऋतिक आज आपला जबाब नोंदवणार आहे. ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत हे चांगले मित्र होते. (Hrithik Roshan arrives at Crime Branch office, to file reply against Kangana Ranaut)

Hrithik Roshan 2

मात्र , नंतर त्यांच्यात वाद झाले नंतर कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावेळी आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता.  2016 मध्ये हृतिक रोशनने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली होती.

Hrithik Roshan 3

ऋतिक रोशनने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. हे सर्व प्रकरण 2016 चं आहे. ही केस आता सायबर सेलकडून सीआययुकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता ऋतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ऋतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

Hrithik Roshan

हृतिक रोशनने सुरुवातीपासूनच कंगनाशी असलेले आपले प्रेम नाकारले आहे. मात्र, कंगना  तिच्या बर्‍याच मुलाखतींमध्ये असा दावा केला आहे की, ती आणि हृतिक रिलेशनशिपमध्ये होते. ऋतिक रोशन आणि कंगना रनौतने 2010 मध्ये ‘काइट्स’ आणि 2013 ‘क्रिश’ या चित्रपटांमध्येसोबत काम केले आहे.

संबंधित बातम्या : 

अनुराग कश्यपच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या; आलियाने इन्स्टावरून केला गौप्यस्फोट

Video : राखी सावंतच्या मदतीला धावून गेला सोहेल खान, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

आई अमृतासह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफला, पाहा माय-लेकींचे फोटो!

(Hrithik Roshan arrives at Crime Branch office, to file reply against Kangana Ranaut)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.