हृतिक रोशन-सबा आझादच्या अफेअरची चर्चा, सबाचा फोटो शेअर करत हृतिकची पूर्वपत्नी सुझैन खान म्हणाली…

अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझादच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा होतेय. आता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझैन खानने सबाचा एक फोटो शेअर केला आहे.

हृतिक रोशन-सबा आझादच्या अफेअरची चर्चा, सबाचा फोटो शेअर करत हृतिकची पूर्वपत्नी सुझैन खान म्हणाली...
सबा आझाद, हृतिक रोशन आणि सुझैन खान
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 4:42 PM

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आझादच्या (Saba Azad) अफेअरची सध्या जोरदार चर्चा होतेय. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. या दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्तवितर्क लावले जात आहेत. आता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझैन खानने (Hritik Roshan Ex Wife Sussanne Khan) सबाचा एक फोटो शेअर केला आहे. “सबा तू एक सुंदर संध्याकाळ! तू सुपर कूल आहेस आणि अत्यंत प्रतिभावान आहेस”, असं कॅप्शन सुझानने या फोटोला कॅप्शन दिलं आहे. त्यावर सुझैननेही उत्तर दिलं आहे. सुझानची ही पोस्ट शेअर करत सबानेही सुझानला उत्तर दिलं आहे. “धन्यवाद सुझी… तू काल तिथे होतीस याचा मला आनंद आहे.”, असं सबा म्हणाली आहे.

सुझैनची पोस्ट

हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझैन खानने सबा आझादचा एक फोटो शेअर केला आहे. ग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. “सबा तू एक सुंदर संध्याकाळ! तू सुपर कूल आहेस आणि अत्यंत प्रतिभावान आहेस”, असं कॅप्शन सुझानने या फोटोला कॅप्शन दिलं आहे.

सबाचं सुझैनला उत्तर

सुझैन खानच्या या पोस्टला शेअर करत सबाने सुझैनचे आभार मानलेत. “धन्यवाद सुझी… तू काल तिथे होतीस याचा मला आनंद आहे.”, असं सबा म्हणाली आहे.

मागच्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझादच्याअफेअरची सध्या जोरदार चर्चा होतेय. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. या दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्तवितर्क लावले जात आहेत. अश्यात सुझैन आणि सबाची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

संबंधित बातम्या

कोणती साडी घ्यावी हे कळत नाही?, अंकिता लोखंडेचं ‘हे’ साडी कलेक्शन बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होईल…

‘आपलं काळीज हाय तू’चं रहस्य उलगडणार, ‘वन फोर थ्री’ चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होणार

पांढरी साडी त्यावर साजेशी गोल टिकली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाचा ‘गंगूबाई’ लूक, पाहा टॉप 5 फोटो

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.