जाह्नवी कपूर आणि कार्तिक आर्यनचं ‘खास नातं?’, अफेयर्सच्या चर्चांना उधाण!

जाह्नवी कपूर (Jahnavi Kapoor) आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याला गेले होते.

जाह्नवी कपूर आणि कार्तिक आर्यनचं 'खास नातं?', अफेयर्सच्या चर्चांना उधाण!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 11:05 AM

मुंबई : जाह्नवी कपूर (Jahnavi Kapoor) आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) नवीन वर्षाचे स्वागत त्यांनी गोव्यात केले. गोव्याचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यामुळे आता जाह्नवी आणि कार्तिकच्या अफेयर्सच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे. मात्र, अद्यापपर्यंत जाह्नवी आणि कार्तिकने त्यांच्या नात्या संदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. गोव्यातील एका फोटोमध्ये जाह्नवी आणि कार्तिकने एक सारख्याच रंगाचे ड्रेस घातले होते, त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला देखील आहे या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. (Jahnavi Kapoor and Karthik Aryan in a relationship?)

कार्तिक अखेर सारा अली खान सोबत लव आज कालमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या कार्तिकजवळ बरीच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कियारा अडवाणी सोबत तर दोस्ताना 2 मध्ये जाह्नवी कपूरसोबत दिसणार आहे.

janavi kapoor

कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा चित्रपट लुका छुपीने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शानदार कमाई केली होती. लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर बनवलेला चित्रपट कॉमिक अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडलेला होता. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच चित्रपटाने दोन दिवसात 18 कोटी रुपये कमवले होते.

‘लुका छुपी’ने धमाकेदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी 8.01 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.08 कोटी रुपयांची कमाई होती. दोन दिवसात चित्रपटाने 18.09 कोटी रुपये कमवले होते. सोबतच कार्तिक आर्यनच्या करिअरमधील हा पहिला चित्रपट होता ज्याची ओपनिंग कमाई सर्वात जास्त होती. यापूर्वी 2015 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘प्यार का पंचनामा 2’ ने पहिल्या दिवशी 6.80 कोटी रुपये कमावले होते. तसेच 2018 मध्ये आलेला चित्रपट ‘सोनू की टीटू की स्वीटी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.42 कोटी रुपये कमवले होते.

संबंधित बातम्या : 

बॉलिवूडच्या निशाण्यावर चंद्रमुखी देवी; उर्मिला, तापसी आणि पूजा भट्टकडून समाचार!

Fitness Goal | हृदयविकाराचा धक्काही रेमो डिसूझाला रोखू शकला नाही, पुन्हा एकदा कसरती सुरु!

(Jahnavi Kapoor and Karthik Aryan in a relationship?)

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.