Trick | दिलजीत आणि उर्मिलाच्या भांडणात कंगनाचा फायदा, ट्विटरवर वाढले इतके फॉलोअर्स

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

Trick | दिलजीत आणि उर्मिलाच्या भांडणात कंगनाचा फायदा, ट्विटरवर वाढले इतके फॉलोअर्स
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 10:16 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. नेहमीच सोशल मीडियावर तिचे मत मांडायला मागे पुढे पहात नाही. मग तो विषय बॉलिवूडसंबंधीत असो वा राजकारणाशी यामुळे बऱ्याचवेळा ती वादाच्या भोवऱ्यात अडकते, तिच्यावर टिकाही मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यासर्वांमध्ये कंगनाचा फायदा झाला आहे. कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. सध्या कंगना ट्विटरवर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. (Kangana Ranaut has 3 million followers on Twitter)

कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. कंगनाने स्वत :याबद्दल माहिती दिली आहे आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार

अलीकडेच दिलजीतने आपल्या सुट्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, ज्यावर कंगनाने टाकले होते व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस. याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला होता. त्यावर दिलजीतने उत्तर दिले होते की, तुला तुझ्याबद्दल खूप गैरसमज आहे आणि तु काय केले आहे ते आम्ही पंजाबी लोक विसरलो नाहीत लवकरच आम्ही तुला उत्तर देणार आहोत.

नुकताच तापसीने एक ट्विट केले आहे त्यामधून तिने कंगना रनाैतवर (Kangana Ranaut) निशाना साधला आहे. तापसीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, चला आता कोरोनावरही उपचार आहे पण गैरसमज आणि ओवर कॉन्फिडेंस याचा काहीच उपचार नाही म्हणत तिने कंगनाला टा्र्गेट केले होते.

संबंधित बातम्या : 

Viranushka | विराट कोहलीसोबत मध्यरात्री ‘या’ व्यक्तीला भेटायला गेली अनुष्का शर्मा!

उर्वशी रौतेलाचा Swag च निराळा, 32 लाखांचा गाऊन घालून 15 मिनिटांसाठी आली, चार कोटी घेऊन गेली

(Kangana Ranaut has 3 million followers on Twitter)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.