Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर

दरवर्षी कपूर कुटुंब एकत्र नाताळ (Christmas) साजरा करतात. या दिवशी सर्वजण एकत्र जेवण करतात. या वर्षी ख्रिसमस लंच शशी कपूर (Shashi Kapoor) आणि जेनिफर केंडल यांचा मोठा मुलगा कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी होस्ट केला होता.

Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर
कपूर कुटुंबीयांचं ख्रिसमस सेलिब्रेशन
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:23 AM

दरवर्षी कपूर कुटुंब एकत्र नाताळ (Christmas) साजरा करतात. या दिवशी सर्वजण एकत्र जेवण करतात. या वर्षी ख्रिसमस लंच शशी कपूर (Shashi Kapoor) आणि जेनिफर केंडल यांचा मोठा मुलगा कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी होस्ट केला होता. करीना कपूर (Kareena Kapoor), सैफ अली खान (Saif Ali Khan), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हे सर्वजण ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)होत आहेत.

फॅमिली फोटो दरवर्षीप्रमाणे यंदाही कपूर कुटुंबीयांमधलं आनंदाचं वातावरण समोर आलंय. अरमान जैननं हा फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये शम्मी कपूर यांच्यासह पत्नी नीला देवी आणि रिमा जैन डायनिंग टेबलवर बसल्या आहेत आणि सर्व नातवंडे मागे उभी आहेत.

अरमान जैननं शेअर केला फोटो रणधीर कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट यावेळी या खास लंचचा भाग होऊ शकले नाहीत. फोटोमध्ये करीना, सैफ, तैमूर, अरमान जैन, आधार जैन, तारा सुतारिया, करिश्मा कपूर आणि त्यांची मुलगी अदारा कपूरदेखील दिसत आहेत. फोटो शेअर करताना अरमाननं लिहिलं – मेरी ख्रिसमस.

रणबीर-आलिया नाही कपूर कुटुंबाच्या जेवणाचे अनेक फोटो समोर आले आहेत. एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये शशी कपूरचा नातू जहाँ पाहुण्यांना जेवण देत आहे आणि कुणाल केकला फायनल टच देताना दिसत आहे आणि तैमूर त्यांच्याकडे निरखून पाहतोय. शुक्रवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची ख्रिसमस पार्टी होती. ही ख्रिसमस पार्टी आलिया भट्टच्या घरी झाली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

Bigg Boss 3 Marathi Grand Finale | मीनल चौथ्या नंबरला? ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी कोणाला? सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज

83 Box Office Collection Day 2 : ख्रिसमसला चालली रणवीर सिंगची जादू, दुसऱ्या दिवशीही83ची जबरदस्त कमाई

Smriti Irani | क्योंकि बहू भी अभी सास बनने वाली है… केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीची एंगेजमेंट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.