दीपिका पादुकोण हिच्यासमोर करण जोहर याने केले अनुष्का शर्मा हिच्याबद्दल धक्कादायक विधान, चाहत्यांमध्ये संतापाची लाट

करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करण जोहर हा कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. करण जोहर आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून करण जोहर याच्यावर जोरदार टिका होताना दिसत आहे.

दीपिका पादुकोण हिच्यासमोर करण जोहर याने केले अनुष्का शर्मा हिच्याबद्दल धक्कादायक विधान, चाहत्यांमध्ये संतापाची लाट
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 10:00 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करण जोहर (Karan Johar) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ जुनाच आहे. मात्र, करण जोहर याचे या व्हिडीओमधील बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये करण जोहर हा थेट अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्याबद्दल बोलताना दिसतोय. इतकेच नाहीतर व्हिडीओमध्ये करण जोहर याने आपल्याला अनुष्का शर्माचे करिअर खराब करायचे होते हे देखील म्हटले आहे. करण जोहर याचे हे बोलणे ऐकून अनेकांना धक्का बसलाय. या व्हिडीओनंतर (Video) सतत करण जोहर याच्यावर टिका केली जातंय.

करण जोहर याच्या या व्हिडीओनंतर 2013 मधील असून एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्येही करण जोहर हा अनुष्का शर्मा हिच्याबद्दल चुकीचे बोलताना दिसतोय. करण जोहर याच्या शोमध्ये दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे.

यावेळी दीपिका पादुकोण म्हणताना दिसत आहे की, हे एक चुकीचे म्हटले जाते की, अभिनेत्री या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. त्यावर करण म्हणतो की, मग तुझ्याकडे कोण आहे? यावर दीपिका पादुकोण ही अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांचे नाव घेते. यावर करण जोहर म्हणाला की, काय म्हणाली तू, कोणाचे नाव घेत आहे?

तू अनुष्का शर्मा हिच्यासोबत फ्रेंडली आहे? पुढे करण म्हणतो, मला खरोखरच हे ऐकून मोठा धक्का बसलाय. पुढे अजून करण म्हणतो तू कोणासोबत फ्रेंडली आहे? त्यावर दीपिका म्हणते माझे डोके ठिक आहे आणि मी बरोबरच बोलत आहे. त्यावर करण जोहर हा धक्कादायक विधान करतो.

करण जोहर म्हणतो, तुला जर खरोखरच वाटते की तू अनुष्का शर्मा हिची मैत्रिण आहेस तर तू नक्कीच स्वप्नाच्या दुनियेत जगत आहेस. आता करण जोहर याचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. म्हणजेच दीपिका पादुकोण ही अनुष्का शर्मा हिला आपली मैत्री म्हणत आहे, यामध्येही करण जोहर याला समस्या आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परत एकदा करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. अनुष्का शर्मा हिला रब ने बनादी जोडी या चित्रपटात कास्ट करू नये, यासाठी करण जोहर हा सतत आदित्य चोप्रावर दबाव आणत असल्याचे देखील स्वत: करण जोहर याने काही दिवसांपूर्वीच कबुल केले आहे. त्यानंतर संतापाची लाट करण जोहर विरोधात बघायला मिळाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.