RRR : आरआरआरच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये होणार करण जोहरचा फिल्टर आरआर कॉफी, आलियाही लावणार हजेरी

एसएस राजामौली (S S Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटाची रिलीज डेट जवळ येतेय. या चित्रपटात आलिया भट्ट(Alia Bhatt), राम चरण तेज(Ram Charan Tej), ज्युनियर एनटीआर (Junior NTR) मुख्य भूमिकेत आहेत. RRR 7 जानेवारी 2021ला थिएटरमध्ये रिलीज होईल.

RRR : आरआरआरच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये होणार करण जोहरचा फिल्टर आरआर कॉफी, आलियाही लावणार हजेरी
करण जोहर
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 5:09 PM

मुंबई : एसएस राजामौली (S S Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाची रिलीज डेट जवळ येतेय. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), राम चरण तेज (Ram Charan Tej), ज्युनियर एनटीआर (Junior NTR) मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी निर्माते कामाला लागलेत. या चित्रपटाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरू होते. या चित्रपटातून बाहुबली(Bahubali)सारखाच व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

लाँच इव्हेंट जबरदस्त? रिपोर्टनुसार, मुंबईत चित्रपटाच्या भव्य लॉन्चिगचा कार्यक्रम करण्याची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात सलमान खान खास पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. लाँच इव्हेंट जबरदस्त कसा होईल, हे पाहिलं जातंय.

चाहत्यांची उत्सुकता वाढली चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar) ‘फिल्टर कॉफी विथ करण’ (Filte-rr Coffee with Karan) या शोसाठी प्रसिद्ध आहे. लॉन्च इव्हेंट दरम्यान अशीच मुलाखत होईल. दिग्दर्शक संपूर्ण कलाकार आणि क्रू यांच्याशी गप्पा मारतील आणि चाहत्यांसाठी रॅपिड फायर राउंड ठेवतील. करण जोहर आणि ‘RRR’च्या निर्मात्यांनी हे स्पष्ट सांगितलं नसलं तरी या कार्यक्रमाला अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लॉन्च इव्हेंटबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढलीय.

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

7 जानेवारीला होणार रिलीज RRR 7 जानेवारी 2021ला थिएटरमध्ये रिलीज होईल. आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, रे स्टीव्हनसन, अ‍ॅलिसन डुडी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. काही काळापूर्वी निर्मात्यांनी RRRचा ट्रेलर रिलीज केला होता. ट्रेलरमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे बालपणीचे मित्र आहेत. राम चरण ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे तर ज्युनियर एनटीआर देशभक्त आहे. दोघांच्या दमदार अभिनयानं चाहत्यांची उत्सुकता वाढवलीय. आलियानंही तिच्या भूमिकेनं लोकांचं लक्ष वेधून घेतलंय.

बिग बजेट चित्रपट Rise Roar Revolt (RRR) हा एक बिग बजेट देशभक्तीपर चित्रपट आहे. चित्रपटात स्पेशल इफेक्ट्सचा वापर करण्यात आला आहे. संगीत एमएम किरावानी यांनी दिलंय.

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत तेजश्री प्रधानची होणार एण्ट्री, कीर्तीच्या आयुष्याला येणार नवं वळण!

Pushpa The Rise Review : रश्मिकाच्या सौंदर्याने लागेल वेड, तर अल्लू अर्जुनच्या अ‍ॅक्शने होईल मनोरंजन!

भुसावळमध्ये भाजपला भगदाड, 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाथाभाऊंच प्रचंड शक्तीप्रदर्शन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.