Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकी कौशलने घेतली कतरिनाची गळाभेट, कॅमेरामुळे गुपित झाले उघड!

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

विकी कौशलने घेतली कतरिनाची गळाभेट, कॅमेरामुळे गुपित झाले उघड!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 3:42 PM

मुंबई : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता कतरिना अजून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.(Katrina Kaif shared the photo on social media)

या फोटोमध्ये कतरिना कोणालातरी हॅग करताना दिसत आहे. मात्र, कतरिना ज्याला हॅग करत आहे त्याचा चेहरा या फोटोत दिसत नाही मात्र, चाहत्यांनी असा अंदाजा लावला आहे की, हा विकी कौशलच आहे. कारण त्या फोटोमध्ये जे शॅर्ट दिसत आहे तसेच सारखे शॅर्ट विकीजवळ देखील आहे. ते दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत जेव्हा विकी कौशलला कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल विचारले गेले होते तेव्हा तो म्हणाला होता की, मी माझे वैयक्तिक आयुष्य सीक्रेट ठेवतो म्हणून मी याबद्दल काहीही बोलणार नाही. ‘ माझ्या आयुष्यातील सीक्रेट गोष्टी मला कोणालाही शेअर करायला आवडत नाहीत आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणी बोलत असेलतर ते मला मुळीच आवडत नाही. मला काही गोष्टी उघडपणे बोलायला देखील आवडत नाहीत.

विकी कौशल शेवटी करण जोहरच्या भूत चित्रपटात दिसला. मात्र, या चित्रपटाला चाहत्यांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. आता तो ‘सरदार उधम सिंग’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘तख्त’ चित्रपटातही काम करणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, करीना कपूर, जाह्नवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या : 

ऐतिहासिक क्षणांचा चित्रपट ’83’ होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Congratulations | शिल्पा रावची मित्रासोबत लगीनगाठ, लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर!

Confirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!

(Katrina Kaif shared the photo on social media)

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.