Malaika Arora | तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे मलायका अरोरा, आलिशान घर आणि…

मलायका हिने यावर उत्तर देणे टाळते. नोरा फतेही हिने देखील मलायकाच्या शोमध्ये हजेरी लावली होती.

Malaika Arora | तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे मलायका अरोरा, आलिशान घर आणि...
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 5:57 PM

मुंबई : मलायका अरोरा मूविंग इन विद मलाइका शोमध्ये मोठे खुलासे करत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये करण जोहर हा आला होता. यावेळी करण हा मलायकाच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारत होता. इतकेच नाहीतर यावेळी त्याने मलायका हिला सेक्सबद्दल देखील प्रश्न केले. मलायका हिने यावर उत्तर देणे टाळते. नोरा फतेही हिने देखील मलायकाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघींनी धमाकेदार डान्स केला. मलायकाने चल छैयां छैयां या गाण्यामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज मलायका अरोरा ही करोडो रूपयांची मालकीण आहे. मलायका अरोरा हिची संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

मलायका अरोरा कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी घटस्फोट घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. नुकताच शोमध्ये मलायका हिने सांगितले की, अरबाज याच्यासोबत घटस्फोट घेणे तिच्यासाठी सोपे नव्हते आणि त्यावेळी तिच्या मनामध्ये नेमके काय सुरू होते.

अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतरही मलायका अरोरा ही करोडो रूपयांची मालकीण आहे. इतकेच नाहीतर मुंबईमधील अत्यंत महागड्या परिसरामध्ये मलायकाचे आलिशान घर आहे. मलायकाकडे महागड्या कार देखील आहेत.

रिपोर्टनुसार सध्या मलायकाची एकूण संपत्ती 98.8 कोटी आहे. मुंबईमध्ये मलायकाची स्वत:ची एक अपार्टमेंट देखील आहे. रेंज रोवर आणि BMW सारख्या कारचे कलेक्शन देखील मलायका अरोराकडे आहे. एका बाॅलिवूड आयटम सॉन्ग्ससाठी मलायका तगडी फी देखील घेते.

मलायका अरोरा अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून देखील दिसते. या एका शोसाठी ती 6 ते 8 लाखांपर्यंत फी देखील घेते. मलायका सध्यातरी तिच्या मूविंग इन विद मलाइका या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायका अनेकदा मोठे खुलासे देखील करते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.