संजय दत्तची पत्नी मान्यताचा जबराट फोटो, मुलगी त्रिशालाची भन्नाट कॉमेंट!

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय दत्त (Manyata Dutt) त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

संजय दत्तची पत्नी मान्यताचा जबराट फोटो, मुलगी त्रिशालाची भन्नाट कॉमेंट!
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 10:57 AM

मुंबई : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय दत्त (Manyata Dutt) त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज करतो. संजय दत्त नुकताच चित्रपटांच्या शुटिंगमध्ये परतला आहे. संजय दत्तने गेल्या वर्षी कॅन्सरवर मात केली आहे आणि कॅन्सरवर मात करून परत तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. त्याच्या या कॅन्सरच्या लढात त्याची पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) त्याच्यासोबत होती. त्याचेवळी मान्यता दत्तचे नाव चर्चेत आले होते, मान्यता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. (Manyata Dutt shared the photo on social media)

ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते ही तिच्या फोटोंची वाट पाहत असतात. नुकताच मान्यताने सोशल मीडियावर तिचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत मान्यताने हिरव्या आणि निळ्या रंगाच्या ड्रेस घालून पोज देत आहे. विशेष म्हणणे तिच्या या फोटोवर तिच्या मुलीने कॉमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Maanayata Dutt (@maanayata)

मान्यताचा हा फोटो तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडलेला दिसत आहे. त्या फोटोवर चाहते लाईक आणि कॉमेंटचा पाऊस पाडत आहेत. संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी त्रिशाला आहे. तिने मान्यताच्या फोटो ओहो (oh wow) अशी कमेंट केली आहे. त्यावर मान्यताने उत्तर म्हणून किसच्या इमोजी शेअर केले आहे. त्रिशाला फारच कमी वेळ भारतात येते. मध्यतंरी चर्चा होती की, मान्यता आणि संजय दत्तची मुलगी त्रिशाला यांचे जमत नाही. मात्र, यावरून लक्षात येते की, त्या दोघींचे नाते चांगले आहे.

संबंधित बातम्या : 

Trick | दिलजीत आणि उर्मिलाच्या भांडणात कंगनाचा फायदा, ट्विटरवर वाढले इतके फॉलोअर्स

मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार

Viranushka | विराट कोहलीसोबत मध्यरात्री ‘या’ व्यक्तीला भेटायला गेली अनुष्का शर्मा!

(Manyata Dutt shared the photo on social media)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.