मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावाची सोनू निगमला धमकी, काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावाने गायक पद्मश्री सोनू निगम याला धमकी दिली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावाची सोनू निगमला धमकी, काय आहे प्रकरण?
सोनू निगम, इक्बाल सिंह चहल
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:03 AM

आयेशा सय्यद, मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्या भावाने गायक पद्मश्री सोनू निगम (Singer Padmshri Sonu Nigam) याला धमकी दिली आहे. इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर (Rajindar) याने सोनू निगमला धमकी दिली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. सोनू सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले.यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आहे.

इक्बाल सिंह चहल यांच्या भावाची सोनू निगमला धमकी

इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. सोनू सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले.यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आहे.

सोनू निगमला या प्रकरणाचा त्रास होतोय. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघावा अशी त्याची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळे सोनू निगमने या मेसेजसचे काही स्क्रिनशॉटही सार्वजनिक केले आहेत.रजिंदर हे सध्या इक्बाल सिंह चहल यांच्याचसोबत राहत असल्याची माहिती आहे.

कोण आहे सोनू निगम

सोनू निगम हा देशातील प्रसिद्ध गायक आहे. त्याने अनेक गाणी गायली आहेत. कल हो ना हो, ऑल इज वेल, अभी मुझमे कहीं ही त्याची निवडक गाणी आहेत. हिरवा निसर्ग हा भवतीने, टिक टिक वाजते डोक्यात ही मराठी गाणीही त्याने गायली आहेत. नुकतंच त्याला पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.

संबंधित बातम्या

अभिनेते भगवान यांनी एक कानाखाली लावली अन् त्या बेशुद्ध झाल्या, वाचा ललिता पवार यांच्या जीवनातील ‘तो’ किस्सा

‘या’ चित्रपटांनी श्रीदेवीला केलं फिमेल सुपरस्टार, श्रीदेवीचे ‘हे’ टॉप 6 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लिहितो संजय लीला भन्साळी; आणि त्याच्या प्रत्येक सिनेमातील स्त्री असतेच अधिक गडद…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.