Neetu Kapoor | ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त नीतू कपूर यांनी शेअर केली खास पोस्ट, पाहा पोस्टमध्ये नेमके काय?

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांची आठवण करणारा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो याअगोदर कधीही कोणी शेअर केला नव्हता. या फोटो मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर खूप हॅप्पी दिसतायतं.

Neetu Kapoor | ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त नीतू कपूर यांनी शेअर केली खास पोस्ट, पाहा पोस्टमध्ये नेमके काय?
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 3:18 PM

मुंबई : ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी बाॅलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. आज जरी ते या जगात नसले तरीही ऋषी कपूर यांचे चाहते आणि कुटुंबिय आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूरने (Neetu Kapoor) एक खास पोस्ट शेअर करत सुंदर फोटो शेअर केलायं. नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून प्रत्येकजण भावूक झाल्याचे चित्र असून नीतू यांच्या फोटोवर (Photo) अनेक मोठ्या स्टार्सने कमेंट केल्या आहेत. तसेच या पोस्टला चाहते देखील लाईक करत आहेत.

इथे पाहा नीतू कपूर यांनी केलेली पोस्ट

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

ऋषी कपूर यांची आठवण करणारा एक खास फोटो शेअर

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांची आठवण करणारा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो याअगोदर कधीही कोणी शेअर केला नव्हता. या फोटोमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर खूप हॅप्पी दिसतायतं. फोटोमध्ये ऋषी कपूर यांनी एक मोठा चश्मा घातल्याचे दिसते असून नीतू कपूरही हसत कॅमेऱ्याकडे पाहू पोज देत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.

रिद्धिमा कपूरनेही केली फोटोवर कमेंट

नीतू कपूर यांनी हार्ट इमोजी टाकून ऋषी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आईने शेअर केलेल्या या फोटोवर रिद्धिमा कपूरने ही कमेंट केलीयं. करण कुंद्रा, डब्बू रतनानी या स्टारनेही ऋषी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या गोड आठवणीचा हा फोटो अनेकांनी आपल्या पेजवर शेअरही केलायं.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.