Video | जिम वेअरमध्ये स्पॉट झाली ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी चूक झाली!

अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या अप्रतिम डान्स मूव्हज आणि गाण्यांच्या उत्कृष्ट निवडीसाठी ओळखली जाते. ही सुंदर अभिनेत्री नुकतीच 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटामध्ये 'कुसु कुसू' गाण्यावर डान्स करताना दिसली. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फारसा जादू दाखवू शकला नाही, पण नोराचे गाणे पुन्हा एकदा प्रत्येक प्रेक्षकांमध्ये ‘सुपरहिट’ बनले आहे.

Video | जिम वेअरमध्ये स्पॉट झाली ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी चूक झाली!
Nora Fatehi
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 10:45 AM

मुंबई : अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या अप्रतिम डान्स मूव्हज आणि गाण्यांच्या उत्कृष्ट निवडीसाठी ओळखली जाते. ही सुंदर अभिनेत्री नुकतीच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटामध्ये ‘कुसु कुसू’ गाण्यावर डान्स करताना दिसली. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर फारसा जादू दाखवू शकला नाही, पण नोराचे गाणे पुन्हा एकदा प्रत्येक प्रेक्षकांमध्ये ‘सुपरहिट’ बनले आहे. दरम्यान, नोरा तिच्या जिम लूकच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

नोराच्या नृत्याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट तिच्या चाहत्यांना आकर्षित करते, तो म्हणजे तिची स्टाईल आणि फॅशन सेन्स आहे. नोराचा फॅशन सेन्स बहुतेकवेळा धमाकेदार असतो आणि तिला तिच्या ग्लॅमरस लूकसाठी वेळोवेळी प्रशंसा मिळते. तथापि, कोणाचाही दिवस नेहमीच चांगला जाईल असे नाही. नोरा फतेहीच्या बाबतीतही असेच काही घडले. अभिनेत्री कारमधून खाली उतरत असताना तिचा ऑकवर्ड मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला.

पाहा व्हिडीओ…

जिम वेअरमध्ये स्पॉट झाली नोरा!

या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरताना जिम वेअर परिधान केलेली दिसली  होती. पापाराझींनी तिचे काही फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्यात टिपले आणि दरम्यान तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. नोरा नुकतीच गाडीतून खाली उतरत होती आणि तिच्या टँक टॉपच्या डीप गळ्यामुळे तिची क्लीवेज दिसत होती. यासाठी लोक आता नोराला ट्रोल करत आहेत.

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस!

व्हिडीओ पाहून असे दिसते की नोराला या गडबडीची जाणीव झालीच नाही. ती कारमधून बाहेर पडल्यानंतर पटकन एका दुकानात गेली. पण आता काही युजर्स म्हणत आहेत की, सेलिब्रिटी त्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी जाणून बुजून अशी कृत्ये करतात. आणखी एका युजरने लिहिले आहे की, जिमचे कपडे कधीपासून इतके ‘लो नेक’ होऊ लागले?, तर कोणी याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहे.

झपाट्याने वाढणारा करिअर आलेख

नोरा फतेहीच्या करिअरची सुरुवात ‘बिग बॉस’पासून झाली आणि त्या नंतर तिने अनेक गाण्यांमध्ये काम केले आहे. तिच्या ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ या गाण्यांनी बरीच चर्चा निर्माण केली आहे. नोराने नुकतेच ‘छोड देंगे’ आणि ‘कुसू कुसू’ या गाण्यात काम केले आहे. यापूर्वी ही अभिनेत्री ‘नाच मेरी रानी’ या गाण्यात दिसली होती. अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातही नोरा दिसली होती.

हेही वाचा :

Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर

Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!

Aarya Season 2 Review | तिसऱ्या सीझनची वाट पाहायला लावणारा ‘आर्या 2’, सुष्मिता सेनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने जिंकलं प्रेक्षकांचं मन!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.