Pankaj Tripathi | बायकॉट ट्रेंडवर पंकज त्रिपाठी म्हणाले की, मूल्यांकन करण्याची आवश्यकता…

पंकज त्रिपाठी बायकॉटच्या ट्रेंडवर बोलताना म्हणाले की, आपण काय बनवतो हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण जे बनवले आहे त्याचे मूल्यांकन करण्याची नितांत गरज निर्माण झालीयं. बायकॉटच्या ट्रेंडचा परिणाम थेट चित्रपट व्यवसायावर झालायं.

Pankaj Tripathi | बायकॉट ट्रेंडवर पंकज त्रिपाठी म्हणाले की, मूल्यांकन करण्याची आवश्यकता...
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 11:10 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बायकॉटचा ट्रेंड (Boycott trend) बाॅलिवूड चित्रपटांच्याविरोधात सुरूयं. याचाच फटका आमिर खानच्या लाल सिंह चढ्डा, रणबीरच्या शमशेरा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधन चित्रपटांना बसल्याचे बोलले जातंय. हे तिन्ही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) कमाल दाखू शकले नाहीयेत. यानंतर बायकॉटच्या ट्रेंडविरोधात बाॅलिवूडने एकत्र यावे, असे अनेकांनी म्हटले होते. यावर अर्जुन कपूरने तर कहरच केला होता आणि आम्ही अगोदरपासून शांत बसल्याने लोकांनी हे बायकॉटचे अति केल्याचे म्हटले. आता या बायकॉट ट्रेंडवर पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनीही मोठे भाष्य केले.

पंकज त्रिपाठी यांचे बायकॉटच्या ट्रेंडवर मोठे विधान…

पंकज त्रिपाठी बायकॉटच्या ट्रेंडवर बोलताना म्हणाले की, आपण काय बनवतो हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण जे बनवले आहे त्याचे मूल्यांकन करण्याची नितांत गरज निर्माण झालीयं. बायकॉटच्या ट्रेंडचा परिणाम थेट चित्रपट व्यवसायावर झालायं. एखादा चित्रपट चालत नाही म्हणजे त्याला बायकॉट केले असेही म्हणणे चुकीचे आहे. कारण एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर ते चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. आता फक्त मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे पंकज त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

खरोखरच मूल्यांकन करण्याची आवश्यकता

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बायकॉटचा ट्रेंड सुरूयं. यामुळे बाॅलिवूडच्या चित्रपटांना फटका बसत असल्याचा आरोप बाॅलिवूडमधून केला जातोयं. अनेकांनी तर बायकॉटच्या ट्रेंडविरोधात लढा देण्याचे आवाहन देखील केले. बायकॉटवर अनेक बाॅलिवूड कलाकारांनी भाष्य देखील केले. मात्र, आता पंकज त्रिपाठी यांनी केलेल्या भाष्यावर बाॅलिवूडमधून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे बघण्यासारखे ठरणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.