चक्क ‘परेश रावल’च्या मुलानेच सांगितले स्टार किड्स होण्याचे फायदे, वाचा काय म्हणाला अभिनेता

बाॅलिवूडमधील जवळपास सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री स्टार किड्स या विषयावर बोलणे कायमच टाळतात.

चक्क 'परेश रावल'च्या मुलानेच सांगितले स्टार किड्स होण्याचे फायदे, वाचा काय म्हणाला अभिनेता
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 8:37 PM

मुंबई : परेश रावल यांचा मुलगा अभिनेता आदित्य रावल याने बाॅलिवूडमध्ये एका खास ओळख निर्माण केलीये. वेलकम चित्रपटामध्ये आदित्यने धडाकेबाज भूमिका केलीये. आदित्य रावल हा ‘आर या पार’ या त्याच्या आगामी वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे. आदित्य रावल त्याच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे आदित्यची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. बाॅलिवूडमधील जवळपास सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री स्टार किड्स या विषयावर बोलणे कायमच टाळतात. मात्र, परेश रावलच्या लेकाने स्टार किड्स बाबत मोठे विधान केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडमध्ये स्टार किड्स विषय गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने म्हटले होते की, मला स्टार किड्स या शब्दाचा प्रचंड राग येतो. यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

आता परेश रावल यांच्या मुलाने देखील स्टार किड्सबद्दल मोठे विधान केले असून स्टार किड्सचे आयुष्य किती चांगले असते हे त्याने सांगितले आहे. आदित्य रावल म्हणाला, मला कधीही वाटले नव्हते की, माझे वडील परेश रावल मला लाॅन्च करतील.

पुढे आदित्य रावल म्हणाला, मुळात म्हणजे स्टार किड्स होण्याचे अनेक फायदे आहेत. स्टार किड्ससाठी काही गोष्टी फार जास्त सोप्या आहेत. यामध्ये सर्वात पहिले म्हणजे चित्रपट निर्मात्यांना भेटणे त्यांच्यासाठी सोपे काम आहे.

स्टार किड्स जर रायटर असेल तर इतरांपेक्षा अगोदर तुमची स्टोरी ऐकली जाते. इतर लोकांना इथंपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्या तुलनेत स्टार किड्ससाठी हे खूप सोपे नक्कीच आहे.

यासर्व गोष्टींसाठी एकवेळ आहे, जर खरोखरच तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर सर्वकाही सोपे आहे. परंतू जर तुमचे काम चांगले नाही वाटले तर दुसरी संधी तुम्हाला कोणीही देत नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.