मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर शिल्पा शेट्टीचा घायाळ करणारा अंदाज!

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मालदीवमधील एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे.

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर शिल्पा शेट्टीचा घायाळ करणारा अंदाज!
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 3:35 PM

मुंबई : शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मालदीवमधील एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिल्पा समुद्राच्या किनाऱ्यावर बसून बीचवर आनंद लुटताना दिसत आहे. शिल्पाच्या या फोटोवर अनेक कमेंट येत असून शिल्पाच्या चाहत्यांना तिचा हा फोटो अतिशय आवडला आहे. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी काही फोटो शेअर केली आहेत, ज्यात ती आपली मैत्रीण आकांक्षा आणि पती राज कुंद्रासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. (Photo of Maldives beach by Shilpa Shetty)

या अगोदरही शिल्पाने डॉलफिनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी राज कुंद्रा देखील शिल्पाच्यासोबत दिसत होता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. शिल्पा मालदीवमधील काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत आहे. राज कुंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर ब्रेकफास्ट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि लिहिलं की ‘पौरी हो रही हैं’.

व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की,  हा आमचा ब्रेकफास्ट आहे, हा व्हूव आहे आणि ही आमची पौरी होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की हे दोघं आपल्या मित्रांसोबत सुंदर जागेवर ब्रेकफास्ट करताना दिसत होते. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा हा पण व्हिडीओ चाहत्यांनाही आवडला आहे.

शिल्पा शेट्टीनं लॉकडाऊन काळात आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशीही संपर्क साधला. लॉकडाऊननंतर ती पुन्हा एकदा बाहेर पडली आहे आणि सुट्ट्यांचा आनंदही घेत आहे. वर्क फ्रंट बद्दल बोललो तर ती ‘निक्कामा’ आणि ‘हंगामा 2’ या सारख्या चित्रपटांमध्ये शिल्पा दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

गंगूबाईचा रोल आलियाच्या नशिबी नव्हता, भन्साळींची पहिली पसंती होती ‘या’ हिरॉईनला

Video : जॉन अब्राहम-इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’चा टीझर पाहिला का?

Drishyam 2 : पुन्हा सस्पेन्स, पुन्हा रोमांच; दृश्यम-2 ची तयारी सुरु!

(Photo of Maldives beach by Shilpa Shetty)

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.