Priyanka Chopra | लंडनच्या रस्त्यावर प्रियांका चोप्रा हिचे लिपलॉक, फोटो व्हायरल, चाहत्यांना मोठा धक्का

बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर काही गंभीर आरोप केले. त्यानंतर अनेकांनी प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट देखील केला. इतकेच नाहीतर प्रियांका चोप्रा क्षेत्रामध्ये कशाप्रकारचे राजकारण सुरू आहे, हे देखील अनेकांनी सांगितले.

Priyanka Chopra | लंडनच्या रस्त्यावर प्रियांका चोप्रा हिचे लिपलॉक, फोटो व्हायरल, चाहत्यांना मोठा धक्का
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 2:28 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती, या मुलाखतीमध्ये तिने काही धक्कादायक खुलासे केले. प्रियांका चोप्रा हिचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले. विशेष म्हणजे त्यानंतर काही दिवसांमध्येच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील (Bollywood) काळे सत्य सांगितले. प्रियांका चोप्रा हिच्या समर्थनार्थ अनेकजण मैदानात येत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotriयांच्यापासून कंगना राणावतपर्यंत अनेकांनी प्रियांका चोप्रा हिचे समर्थन केले.

प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, बाॅलिवूडमध्ये मोठे राजकारण सुरू होते. मला एका कोपऱ्यात टाकण्याचा प्रयत्न सतत सुरू होता, यामुळे बऱ्याच लोकांसोबत माझा वाद होत होता. मला राजकारण करायला कधी जमले नाही. यामुळे मी शेवटी कंटाळून थांबण्याचा निर्णय घेतला. कारण त्यापुढे मी संघर्ष करू शकत नव्हते.

प्रियांका चोप्रा हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुलगी मालती आणि पती निक जोनस यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आली होती. प्रियांका चोप्राचे मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.

Priyanka Chopra

सध्या प्रियांका चोप्रा हिचे लंडनमधील काही खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस देखील दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये चक्क रस्त्यावरच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे चक्क लिपलॉक करताना दिसले.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे लिपलॉकचे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, या दोघांना परत एकदा सोबत पाहून मला खूप जास्त आनंद होत आहे. दुसऱ्याने लिहिले की, लव बर्ड्स…, तिसऱ्याने लिहिले की, मालती कुठे आहे?

प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर केलेल्या आरोपांनंतर करण जोहर हा लोकांच्या निशाण्यावर आला. कारण काही वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्टीमध्ये बंदी होती. प्रियांका चोप्रा हिने आरोप केल्यानंतर कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण जोहर याला टार्गेट केले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.