Priyanka Chopra | प्रियांका चोप्राने मुलगी मालतीसोबतच्या न्यूयॉर्क ट्रिपचे फोटो केले शेअर…

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत जाण्यापूर्वी प्रियांकाने आपल्या लेकीसोबत हे फोटो काढल्याचे सांगितले जात आहे.

Priyanka Chopra | प्रियांका चोप्राने मुलगी मालतीसोबतच्या न्यूयॉर्क ट्रिपचे फोटो केले शेअर...
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 7:29 AM

मुंबई : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनसचे जगभरात चाहते आहेत. ही एक प्रसिद्ध जोडी आहे. प्रियांकाचा बाॅलिवूड ते इंटरनॅशनल स्टार हा प्रवास अत्यंत रंजक आहे. प्रियांकाने हॉलिवूड (Hollywood) अभिनेता आणि गायक निक जोनससोबत लग्न करून सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला होता. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक जोनसच्या (Nick Jonas) आयुष्यामध्ये एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. प्रियांकाच्या आणि निकच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस असे ठेवण्यात आले असून प्रियांकाने अद्याप मुलीचा पूर्ण चेहरा दाखवला नाहीये.

इथे पाहा प्रियांकाने शेअर केलेली पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राने शेअर केले न्यूयॉर्क ट्रिपचे फोटो…

नुकतेच प्रियांकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकासोबत मालती देखील दिसत आहे. सध्या प्रियांका न्यूयॉर्कमध्ये आहे. हे फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, ही आमची पहिली ट्रिप…प्रियांकाने ही पोस्ट शेअर करताना काही इमोजीही शेअर केले आहेत. आता प्रियांका आणि मालती मेरी चोप्रा जोनस यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

मालतीसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते आहे की, प्रियांका मालती मेरीला घेऊन एका खिडकीमध्ये बसलीये. दोघीही खिडकीच्या बाहेर बघत आहेत. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत जाण्यापूर्वी प्रियांकाने आपल्या लेकीसोबत हे फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत प्रियांकाने अनेक सामाजिक प्रश्नावर भाष्य केले. यावेळी तिने भारतामधील काही भागांमध्ये आजही मुलींना शिक्षणासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो, यावर सांगितले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.