“मला 19 वर्षीय सासरा असता पण…”, राहुल महाजनचं विधान चर्चेत

राहुल महाजन नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. आताही त्याचं असंच एक विधान जोरदार चर्चेत आहे. त्याने आपली पत्नी नताल्या इलिनाच्या आईबद्दल एक विधान केलं आणि ते प्रचंड व्हायरल होतंय.

मला 19 वर्षीय सासरा असता पण..., राहुल महाजनचं विधान चर्चेत
नताल्या इलिना आणि राहुल महाजन
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:10 PM

मुंबई : राहुल महाजन (Rahul Mahajan) नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. आताही त्याचं असंच एक विधान जोरदार चर्चेत आहे. त्याने आपली पत्नी नताल्या इलिनाच्या (Natalya Ilina) आईबद्दल एक विधान केलं आणि ते प्रचंड व्हायरल होतंय. “मेरी सास शौकीन है, उसमें क्या?”, असं राहुल महाजन म्हणाला आहे. तसंच “माझी सासू एका 19 वर्षीय मुलाला डेट करत होती.हा मुलगा नताल्या पेक्षाही लहान होता. जर त्यांचं नातं तसंच राहिलं असतं तर आज मला 19 वर्षाचा सासरा असता पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यांचं ब्रेकअप झालं आणि माझा स्वप्नभंग झाला”, असं राहुल महाजन म्हणाला.

स्टार प्लसवरच्या स्मार्ट जोडी या कार्यक्रमात नताल्या इलिना आणि राहुल महाजन यांनी भाग घेतला होता. तेव्हा त्याने हे विधान केलं. त्याचं विधान सध्या जोरदार चर्चेत आहे.

राहुल काय म्हणाला?

राहुल महाजनचं एक विधान सध्या जोरदार चर्चेत आहे. “मेरी सास शौकीन है, उसमें क्या?”, असं राहुल महाजन म्हणाला आहे. तसंच “माझी सासू एका 19 वर्षीय मुलाला डेट करत होती.हा मुलगा नताल्या पेक्षाही लहान होता. जर त्यांचं नातं तसंच राहिलं असतं तर आज मला 19 वर्षाचा सासरा असता पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यांचं ब्रेकअप झालं आणि माझा स्वप्नभंग झाला”, असं राहुल महाजन म्हणाला.

राहुल महाजन कोण आहे?

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन याचे राहुल महाजन पुत्र होत. खासदार पूनम महाजन या राहुल महाजनच्या भगिनी आहेत. राहुल महाजन नेहमी आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असतो. त्याने बिग बॉसमध्ये देखील भाग घेतला होता. संगीत खुर्ची या मराठी रिअॅलिटी शोमध्ये तो त्याची पूर्व पत्नी डिंपीसोबत सहभागी झाला होता. राहुल महाजन याने आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. त्याचं लग्न सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय असतो.

संबंधित बातम्या

यूट्यूबर गणेश शिंदेंनी बायकोचं स्वप्न पूर्ण केलं, योगिता शिंदेंना घेऊन गेले ‘या’ विशेष ठिकाणी

कुस्तीपटू ते भाजपची स्टार प्रचारक ते थेट कंगनाच्या लॉकअपमध्ये, धाकड गर्ल बबिता फोगटचा प्रवास…

बॉयफ्रेंडसोबत लग्न त्याच्यावरच शोषणाचे आरोप, पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक, बोल्डनेसचं दुकान पूनम पांडेविषयी जाणून घ्या….

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.