Ranveer Singh Photoshoot | रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राखी सावंतचे मोठे विधान, अभिनेत्री म्हणाली की…

सोशल मीडियावर तर हे फोटो व्हायरल झाल्यापासून अनेक प्रकारचे मीम्स प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. काहीजण रणवीरचा सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरले आहेत तर काही लोक त्याच्यावर टिका देखील करत आहेत.

Ranveer Singh Photoshoot | रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राखी सावंतचे मोठे विधान, अभिनेत्री म्हणाली की...
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 8:41 AM

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच चर्चेत असते. नुकतेच रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट (Photoshoot) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये रणवीर पूर्णपणे नग्न दिसतोयं. रणवीरचे हे व्हायरल होणारे फोटो चाहत्यांच्या पचनी पडलेले दिसत नाहीयंत. हे फोटो जेंव्हापासून व्हायरल झालेत तेंव्हापासून रणवीरला ट्रोल (Troll) केले जात आहे. आता यावर राखी सावंतने मोठे भाष्य केले आहे. राखी म्हणाली की, मला रणवीरचे न्यूड दिसत नाहीयंत. तुमचे डोळेच न्यूड आहेत. रणवीर माझा मित्र आहे आणि त्याच्याबद्दल कोणीही काहीही बोलणार नाही.

रणवीरच्या फोटोशूटवर राखीचे मोठे विधान

राखी सावंत इतक्यावरच थांबली नाही तर पुढे राखी म्हणाली की, या फोटोंमागे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का? लंडन आणि अमेरिकेमध्ये सध्या प्रचंड गर्मी असल्याने माणूस काय करणार? एसी चालवून कपडे काढून तो अंघोळ करायला गेला की तेवढ्यात दोन माकडे आले आणि त्यांचे कपडे घेऊन गेले. अशा परिस्थितीत रणवीर सिंग काय करेल? राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंट्सने लोकांना केले आश्चर्यचकित

रणवीर सिंह नेहमीच त्याच्या फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंट्सने लोकांना आश्चर्यचकित करतो. त्याच्या फॅशनमुळे त्याला या अगोदर देखील अनेकदा ट्रोल केले गेले आहे. मात्र, रणवीरच्या या लेटेस्ट स्टाइलने किंवा त्याच्या लूकने लोकांना हादरून सोडले आहे. त्याने असे फोटोशूट करून घेतले ज्यानंतर एकच गोंधळ उडालायं. सोशल मीडियावर तर हे फोटो व्हायरल झाल्यापासून अनेक प्रकारचे मीम्स प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. काहीजण रणवीरचा सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरले आहेत तर काही लोक त्याच्यावर टिका देखील करत आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.