रकुल प्रीत सिंह हिने 11 तास पाण्यामध्ये केले शूट, म्हणाली करिअरमधील सर्वात…

थँक गॉड या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंहसोबत अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होते.

रकुल प्रीत सिंह हिने 11 तास पाण्यामध्ये केले शूट, म्हणाली करिअरमधील सर्वात...
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 10:00 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल हिने आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. काही दिवसांपूर्वीच रकुल ही थँक गॉड या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये होती. परंतू हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करू शकला नव्हता. थँक गॉड चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद सुरू होता. थँक गॉड या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंहसोबत अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होते. थँक गॉडची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती.

रकुल प्रीत सिंह हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रकुल प्रीत सिंहने टाॅवेल गुंडाळलेला दिसतोय. हा फोटो पाहून सुरूवातीला वाटते की, रकुलला थंडी प्रचंड लागत आहे.

रकुल हिने हा फोटो शेअर करताना या फोटोमध्ये तिने टाॅवेल नेमकी काय गुंडाळली आहे याचे कारणही सांगून टाकले आहे. आता रकुलचा हाच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Rakul

रकुल प्रीत सिंह हिने थँक गॉड चित्रपटानंतर आता तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. आगामी चित्रपटाच्या एका सीनसाठी रकुल ही तब्बल 11 तास पाण्यामध्ये राहिली होती.

पाण्यातील शूटिंग पूर्ण करून आल्यावर थंडी वाजत असल्याने रकुल हिने टाॅवेल गुंडाळला आहे. इतकेच नाहीतर कोणीतरी दिला आैषध देताना देखील दिसत आहे. स

तत 11 तास पाण्यामध्ये राहिल्याने रकुलची तब्येत खराब झाल्याचे दिसत आहे. रकुल हिने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. रकुल हिने हा फोटो शेअर करताना लिहिले की, हा माझ्या आयुष्यामधील सर्वात कठिण सीन होता.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.